मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मतदारसंघ हा निवडणुकीसाठी ठरविला गेलेला मतदारांचा गट होय. बहुतेक वेळा असा गट भौगोलिक निकषांवरुन ठरतो. क्वचित मतदारसंघ इतर निकष लावून ठरविले जातात.

संदर्भ[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.