Jump to content

महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते हा महाराष्ट्र विधानसभेचा निवडून आलेला सदस्य असतो, जो महाराष्ट्र विधानसभेच्या कनिष्ठ सभागृहात अधिकृत विरोधीपक्षाचे नेतृत्व करतो. विरोधीपक्षाचा नेता हा सरकारी पक्षांनंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या विरोधीपक्षाचा गटनेता देखील असतो.

महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते
Leader of the Opposition, Maharashtra Legislative Assembly
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
- (रिक्त)

०४ डिसेंबर २०२४ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य
सदस्यता विधानसभा
वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्राचे राज्यपाल
मुख्यालय मुंबई
नामांकन कर्ता अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी विजय नामदेवराव वडेट्टीवार
(२०२२ - २०२४)
निर्मिती १९६०
पहिले पदधारक रामचंद्र धोंडिबा भंडारे
(१९६० -१९६२)
उपाधिकारी -
(उप-विरोधी पक्षनेते)
वेतन २ लाख

पूर्वीपासूनचे विरोधीपक्ष नेते

[संपादन]

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते (सन १९३७-२०२४)

    • मुंबई राज्य विधानसभा (१९३७ ते १९५६)
  • ०१) सर अली महमूद खान देहलवी

१९३७ - १९३९

  • ०२) ए. ए. खान

१९४६ - १९५२

  • ०३) तुळशीदास सुभानराव जाधव

१९५२ - १९५५

    • द्विभाषिक मुंबई राज्य विधानसभा (१९५६ ते १९६०)
  • ०१) एस.एम. जोशी

१९५७ - १९५८

  • ०२) उद्धवराव साहेबराव पाटील

१९५८ - १९५९

१९५९ - १९६०

    • महाराष्ट्र विधानसभा (०१ मे १९६० पासून)
  • ०१) रामचंद्र धोंडिबा भंडारे

१९६० - १९६२

  • ०२) कृष्णराव नारायणराव धुळप

१९६२ - १९६७

  • ०३) कृष्णराव नारायणराव धुळप

१९६७ - १९७२

  • ०४) दिनकर बाळू पाटील

०७ एप्रिल १९७२ - १२ जुलै १९७७

१८ जुलै १९७७ - ०८ फेब्रुवारी १९७८

  • ०६) उत्तमराव लक्ष्मणराव पाटील

२८ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८

  • ०७) प्रभा आनंद राव

१६ फेब्रुवारी १९७९ - १३ जुलै १९७९

१६ जुलै १९७९ - फेब्रुवारी १९८०

  • ०९) शरदचंद्र गोविंदराव पवार

०३ जुलै १९८० - ०१ ऑगस्ट १९८१

  • १०) बबनराव दादाबा ढाकणे

१७ डिसेंबर १९८१ - २४ डिसेंबर १९८२

२४ डिसेंबर १९८२ - २४ डिसेंबर १९८३
(शेतकरी कामगार पक्ष)

  • १२) शरदचंद्र गोविंदराव पवार

१५ डिसेंबर १९८३ - १३ जानेवारी १९८५

  • १३) शरदचंद्र गोविंदराव पवार

२१ मार्च १९८५ - १४ डिसेंबर १९८६

  • १४) निहाल अहमद

१४ डिसेंबर १९८६ - २६ नोव्हेंबर १९८७

  • १५) अँड. दत्ता नारायण पाटील

२७ नोव्हेंबर १९८७ - २२ डिसेंबर १९८८

२३ डिसेंबर १९८८ - १९ ऑक्टोबर १९८९
(जनता पक्ष)

  • १७) अँड. दत्ता नारायण पाटील

२० ऑक्टोबर १९८९ - ०३ मार्च १९९०

२२ मार्च १९९० ते १२ डिसेंबर १९९१
(शिवसेना)

१२ डिसेंबर १९९१ ते १४ मार्च १९९५
(भारतीय जनता पक्ष)

२५ मार्च १९९५ - १५ जुलै १९९९
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

  • २१) नारायण तातू राणे

२२ ऑक्टोबर १९९९ - १९ ऑक्टोबर २००४
(शिवसेना)

  • २२) नारायण तातू राणे

०६ नोव्हेंबर २००४ - १२ जुलै २००५
(शिवसेना)

  • २३) रामदास गंगाराम कदम

०१ ऑक्टोबर २००५ - ०३ नोव्हेंबर २००९
(शिवसेना)

  • २४) एकनाथराव गणपतराव खडसे

११ नोव्हेंबर २००९ - ०८ नोव्हेंबर २०१४
(भारतीय जनता पक्ष)

  • २५) एकनाथराव संभाजी शिंदे

१२ नोव्हेंबर २०१४ - ०५ डिसेंबर २०१४
(शिवसेना)

२३ डिसेंबर २०१४ - ०४ जून २०१९
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

२४ जून २०१९ - ०९ नोव्हेंबर २०१९
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

०१ डिसेंबर २०१९ - ३० जून २०२२
(भारतीय जनता पक्ष)

०४ जुलै २०२२ - ०१ जुलै २०२३
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) ३०) जितेंद्र आव्हाड ०२ जुलै २०२३ पासून - br />(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार)

३० सप्टेंबर २०२३ - ४ डिसेंबर २०२४
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

उप-विरोधी पक्षनेते

[संपादन]

२३ डिसेंबर २०१४ - २० एप्रिल २०१८
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

  • ०२) शशिकांत जयवंतराव शिंदे

२३ डिसेंबर २०१४ - ०९ नोव्हेंबर ०१९
(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)

०२ डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२
(भारतीय जनता पक्ष)

०४ जुलै २०२२ - पासून
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)

प्रमुख नेत्यांची यादी

[संपादन]