नीलम गोऱ्हे
Appearance
डॉ. नीलम दिवाकर गोऱ्हे यांनी २२ फेब्रुवारी १९९८ रोजी गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.[ संदर्भ हवा ]
- लेखिका विजया जहागीरदार या नीलम गोऱ्हे यांच्या आत्या लागत.
- त्या महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाच्या २०१४साली विधानपरिषदेच्या सदस्य झाल्या होत्या.
- नीलम गोऱ्हे या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती असून, सभापती रामराजे निंबाळकर यांच्या निवृत्तीनंतर कार्यवाहक सभापती म्हणूनही कार्यभार पाहिला.
पुस्तके
[संपादन]- गोऱ्हे यांनी आपल्या शिवसेनेतील कारकिर्दीवर शिवसेनेतील माझी २० वर्षे या नावाचे पुस्तक लिहिले आहे.[ संदर्भ हवा ]
- त्यांनी 'उरल्या कहाण्या' ह्या नावाचेही एक पुस्तक लिहिले आहे.
- २०२०सालच्या नोव्हेंबरमध्ये 'समानतेकडून विकासाकडे : शाश्वत विकास उद्दिष्टांची ओळख आणि आव्हाने' हे आणखी एक पुस्तक प्रकाशित झाले आहे.
- अंजली कुलकर्णी यांनी नीलमताईंच्या संघर्षगाथेवर 'अपराजिता' नावाचे पुस्तक लिहिले आहे.