महाराष्ट्राचे राज्यपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ही भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या तसेच ब्रिटिश भारताच्या बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या राज्यपालांची यादी आहे.[१]

महाराष्ट्राचे राज्यपाल
Governor of Maharashtra
महाराष्ट्रा शासनाची मुद्रा
भारती ध्वजचिन्ह
विद्यमान
रमेश बैस

१३ फेब्रुवारी २०२३ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्य प्रमुख
वरिष्ठ अधिकारी भारताचे राष्ट्रपती
मुख्यालय राज्यभवन, मुंबई
नामांकन कर्ता भारताचे पंतप्रधान
नियुक्ती कर्ता भारताचे राष्ट्रपती
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे राज्यपाल
निर्मिती १९४३
पहिले पदधारक द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल (इ.स. १९४ ३- इ.स. १९४८)
वेतन ३.५ लाख

राज्यपालांची यादी[संपादन]

क्र. नाव पासून पर्यंत
द राइट ऑनरेबल सर जॉन कॉलव्हिल १९४३ १९४८
राजा महाराज सिंग १९४८ १९५२
सर गिरीजा शंकर बाजपाई १९५२ १९५४
डॉ. हरेकृष्ण महताब १९५५ १९५६
श्री प्रकाश १९५६ १९६२
डॉ. पी. सुब्बरायण १७ एप्रिल १९६२ ६ ऑक्टोबर १९६२
विजयालक्ष्मी पंडित २८ नोव्हेंबर १९६२ १८ ऑक्टोबर १९६४
डॉ. पी.व्ही. चेरियन १४ नोव्हेंबर १९६४ ८ नोव्हेंबर १९६९
अली यावर जंग २६ फेब्रुवारी १९७० ११ डिसेंबर १९७६
१० सादिक अली ३० एप्रिल १९७७ ३ नोव्हेंबर १९८०
११ एर चीफ मार्शल ओ.पी. मेहरा ३ नोव्हेंबर १९८० ५ मार्च १९८२
१२ एर चीफ मार्शल आय.एच. लतीफ ६ मार्च १९८२ १६ एप्रिल १९८५
१३ कोना प्रभाकर राव ३१ मे १९८५ २ एप्रिल १९८६
१४ डॉ. शंकर दयाळ शर्मा ३ एप्रिल १९८६ २ सप्टेंबर १९८७
१५ कासू ब्रह्मानंद रेड्डी २० फेब्रुवारी १९८८ १८ जानेवारी १९९०
१६ डॉ. सी. सुब्रमण्यम १५ फेब्रुवारी १९९० ९ जानेवारी १९९३
१७ डॉ. पी.सी. अलेक्झांडर १२ जानेवारी १९९३ १३ जुलै २००२
१८ मोहम्मद फझल १० ऑक्टोबर २००२ ५ डिसेंबर २००४
१९ एस.एम. कृष्णा १२ डिसेंबर २००४ ५ मार्च २००८
२० एस.सी. जमीर ९ मार्च २००८ २२ जानेवारी २०१०
२१ काटीकल शंकरनारायण २२ जानेवारी २०१० २१ ऑगस्ट २०१४
२२ सी. विद्यासागर राव ३० ऑगस्ट २०१४ ३१ ऑगस्ट २०१९
२३ भगत सिंह कोश्यारी १ सप्टेंबर २०१९ १३ फेब्रुवारी २०२३
२४ रमेश बैस १३ फेब्रुवारी २०२३ सद्य


हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी". महाराष्ट्र राज्यपाल कार्यालय. Archived from the original on 2009-02-06. फेब्रुवारी ९, इ.स. २०१० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)