डावी आघाडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

डावी आघाडी ही भारत देशामधील समान वैचारिक धोरणे असलेल्या काही कम्युनिस्ट पक्षांची एक प्रमुख आघाडी आहे. प्रामुख्याने पश्चिम बंगालमध्ये प्रबळ असलेली डाव्या आघाडी ह्या राज्यामध्ये १९७७ ते २०११ ह्या प्रदीर्घ काळादरम्यान सत्तेवर होती.

घटक पक्ष[संपादन]

केरळ राज्यामध्ये देखील डाव्या आघाडीचे सरकार राहिले होते.