महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतींची यादी
महाराष्ट्र विधान परिषदेचे उप-सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या कामकाजाचे सभापतींच्या अनुपस्थितित अध्यक्षस्थान भुषवतात. उप-सभापतींची निवड महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे अंतर्गतरित्या केली जाते. सभापतींच्या अनुपस्थितीत उपसभापती अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात.
महाराष्ट्र विधान परिषदचे उप-सभापती
Dy. Chairman, Maharashtra Legislative Council | |
---|---|
![]() महाराष्ट्रा शासनाची मुद्रा | |
![]() भारती ध्वजचिन्ह | |
महाराष्ट्र सरकार | |
दर्जा | उप प्रमुख महाराष्ट्र विधान परिषद |
सदस्यता | महाराष्ट्र विधान परिषद |
वरिष्ठ अधिकारी | सभापती महाराष्ट्र विधान परिषद |
मुख्यालय | , मुंबई |
नामांकन कर्ता | सदस्य महाराष्ट्र विधान परिषद |
नियुक्ती कर्ता | महाराष्ट्राचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
पूर्वाधिकारी | माणिकराव गोविंदराव ठाकरे(२०१३ - २०१८) |
निर्मिती | १९३५ |
पहिले पदधारक | रामचंद्र गणेश सोमण (१९३८ - १९४८) |
वेतन | २ लाख |
उप सभापती
[संपादन]- ०१) रामचंद्र गणेश सोमण
२२ जुलै १९३७ - १६ ऑक्टोबर १९४७
०२) शांतीलाल हरजीवन शहा
- १८ ऑक्टोबर १९४७ - ०४ मे १९५२
- ०३) व्ही. जी. लिमये
०५ मे १९५२ - १८ ऑगस्ट १९५५
- ०४) श्रीमती. जे. टी. सिपाहिमलानी
१९ ऑगस्ट १९५५ - २४ एप्रिल १९६२
- ०५) व्ही. एन. देसाई
२१ जून १९६२ - २८ जुलै १९६८
- ०६) रामकृष्ण सूर्यभान गवई
३० जुलै १९६८ - १३ जून १९७८
- ०७) अर्जुन गिरीधर पवार
०१ डिसेंबर १९७८ - २४ एप्रिल १९८४
- ०८) दाजीबा पर्वत पाटील
१२ जुलै १९८४ - ०७ जुलै १९८६
०९) सूर्यमान रघुनाथ वहाडणे
- २९ जुलै १९८८ - २७ जुलै १९९४
१०) प्रा. नारायण सदाशिव फरांदे
- ३० जुलै १९९४ - २३ जुलै १९९८
११) वसंत शंकर डावखरे
- २४ जुलै १९९९ - ११ मे २००४
१२) पसंत शंकर डावखरे
- १३ ऑगस्ट २००४ - ०८ जून २०१०
- १३) वसंत शंकर डावखरे
१३ जुलै २०१० - ०८ जून २०१६
- १४) माणिकराव गोविंदराव ठाकरे
०५ ऑगस्ट २०१६ - २७ जुलै २०१८
(भारतीय राष्ट्रीय काँग्रेस)
२४ जून २०१९ - २५ एप्रिल २०२०
(शिवसेना)
०८ सप्टेंबर २०२० - पासून
(शिवसेना) व (शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे))
प्रमुख नेते
[संपादन]- महाराष्ट्राचे राज्यपाल
- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी
- महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतींची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या उप सभापतींची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृह नेत्याची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभागृहातील नेत्यांची यादी
- महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी
- महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांची यादी