महाराष्ट्र राज्य महिला आयोग
Appearance
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1993 रोजी महाराष्ट्र अधिनियम, 1993च्या XV नुसार करण्यात आली.[१][२] आयोगामध्ये अध्यक्ष; सहा अशासकीय सदस्य; एक सदस्य-सचिव आणि पोलीस महासंचालक पदीय सदस्य म्हणून समावेश असतो. आयोगासाठी शासनाने एकोणतीस कर्मचारी संख्या मंजूर केली आहे.
विजया रहाटकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सभापतीपद रिक्त झाले होते.[३] सध्या आयोगाच्या अध्यक्षा सौ.रुपाली चाकणकर आहेत.[४][५]
हे सुद्धा पहा
[संपादन]संदर्भ
[संपादन]
- ↑ "MAHARASHTRA STATE COMMISSION FOR WOMAN ACT". mscw.org.in.
- ↑ ":: Welcome ::". www.mscw.org.in. 2021-10-24 रोजी पाहिले.
- ↑ "Vijaya Rahatkar appointed Women's Commission chief". द हिंदू. 11 February 2016. 8 April 2020 रोजी पाहिले.
- ↑ "रुपाली चाकणकर : असा आहे राजकीय प्रवास". BBC News मराठी. 2025-12-24 रोजी पाहिले.
- ↑ "MSCW chief Chakankar demands action in Beed woman stripping case". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2023-10-22. 2025-12-24 रोजी पाहिले.