Jump to content

भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
কেন্দ্রীয় মন্ত্রিপরিষদ (bn); Conseil des ministres de l'Inde (fr); Ministry of india (gu); کابینہ بھارت (pnb); Объединённый совет министров Индии (ru); भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ (mr); භාරතයේ කේන්ද්‍රීය මන්ත්‍රී මණ්ඩලය (si); Nội các Ấn Độ (vi); Hindistan Bakanlar Birliği Konseyi (tr); Union Council of Ministers of India (en); 印度內閣 (zh); Рада міністрів Індійської Республіки (uk); Zvezni svet ministrov Indije (sl); インドの連邦閣僚会議 (ja); भारतको केन्द्रीय मन्त्रिपरिषद् (ne); കേന്ദ്ര മന്ത്രിസഭ (ml); भारतके केन्द्रीय मन्त्रिमण्डल (mag); Rząd Indii (pl); מועצת השרים של האיחוד (he); کابینہ بھارت (ur); Consell de Ministre de l'Índia (ca); भारत का मंत्रिमंडल (hi); భారత కేంద్ర మంత్రిమండలి (te); Majlis Kesatuan Menteri India (ms); Consello de Ministros da India (gl); مجلس وزراء الاتحاد (ar); Consejo de Ministri de l'Índia (vec); இந்தியக் குடியரசின் அமைச்சரவை (ta) Hindistan'da yürütme yetkilisi (tr); cebinet of india (gu); ഇന്ത്യയിലെ ഏറ്റവും ഉന്നതമായ കാര്യനിർവ്വഹണ സ്ഥാപനം (ml); высший орган исполнительной власти Индии (ru); भारत में सर्वोच्च निर्णय लेने की संस्था (hi); భారతదేశ కార్యనిర్వాహక అధికారవర్గం (te); вищий орган виконавчої влади Індії (uk); executive authority in India (en); ඉන්දියාවේ විධායක අධිකාරිය (si); भारतातील कार्यकारी अधिकार (mr); Cabinet of India (kn) ministrski svet Indije (sl); 内閣 (ja); Conseil des ministres indien, Gouvernement indien, Gouvernement de l'Inde, Cabinet de l'Inde, Cabinet indien (fr); правительство Индии, кабинет министров Индии (ru); Cabinet of India (ml); 聯邦委員會部長 (zh); ඉන්දියාවේ කේන්ද්‍රීය මන්ත්‍රී මණ්ඩලය (si); இந்திய அமைச்சரவை (ta)
भारताचे केंद्रीय मंत्रिमंडळ 
भारतातील कार्यकारी अधिकार
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसरकार
उपवर्गकेंद्रीय मंत्रिमंडळ
ह्याचा भागभारत सरकार (executive branch)
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागभारत
भाग
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) यांचा समावेश होतो. या केंद्रीय मंत्रिमंडळाचे नेतृत्व भारताचे पंतप्रधान करतात.[]

केंद्रीय मंत्रिमंडळ नावाची कार्यकारी संस्था ही भारतातील सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे.[] कलम ७५ नुसार केवळ पंतप्रधान आणि कॅबिनेट मंत्री दर्जाचे मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य आहेत.

नियमन

[संपादन]

कलम ७५(3)च्या अनुषंगाने केंद्रीय मंत्रिमंडळ हे भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहास (लोकसभा) उत्तरदायी आहे. जेव्हा लोकसभेत मंत्र्याने मांडलेले एखादे विधेयक मंजूर होत नाही, त्यास तेव्हा संपूर्ण मंत्रीपरिषद जबाबदार असते. लोकसभेचा विश्वास गमावल्यानंतर मंत्रिमंडळ नवीन सरकारच्या स्थापनेसाठी राजीनामा देते.

कलम ७८(c) नुसार मंत्रिपरिषदेचा विचार न करता एखादा मंत्री कोणताही निर्णय घेऊ शकतो.

सर्व केंद्रीय मंत्रिमंडळ सदस्यांनी कलम ३५२ नुसार आणीबाणीच्या घोषणेचा प्रस्ताव राष्ट्रपतींना लेखी सादर करावा लागतो.

भारतीय संविधानाच्या मते, मंत्रीमंडळात लोकसभा सदस्यांच्या एकूण संख्येच्या १५% पेक्षा अधिक मंत्री संख्या नसावी. मंत्री हे संसदेच्या एका सभागृहाचे सदस्य असले पाहिजेत. कोणताही मंत्री जो सलग सहा महिने संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रीपद आपोआप काढून घेतले जाते.

क्रमवारी

[संपादन]

उतरत्या क्रमानुसार, मंत्रिमंडळाच्या पुढील प्रमाणे पाच श्रेण्या आहेत:

  1. पंतप्रधान: भारत सरकारच्या कार्यकारिणीचे नेते.
  2. उपपंतप्रधान (असल्यास) : त्याच्या अनुपस्थितीत पंतप्रधान म्हणून किंवा सर्वात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणून अध्यक्षस्थानी असतात.
  3. कॅबिनेट मंत्री: मंत्रिमंडळाचा सदस्य; मंत्रालयाचे नेतृत्व करतो.
  4. राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार): कनिष्ठ मंत्री कॅबिनेट मंत्र्याला अहवाल देत नाहीत.
  5. राज्यमंत्री (MoS): कॅबिनेट मंत्र्याला अहवाल देणारे उपमंत्री, सहसा त्या मंत्रालयात विशिष्ट जबाबदारी सोपवतात.

नियुक्ती

[संपादन]

कलम ७५ नुसार, राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार काम करणाऱ्या मंत्र्याची नियुक्ती राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार करतात.

पदावरून काढणे

[संपादन]
  1. मृत्यू झाल्यावर.
  2. स्वतः राजीनामा दिल्यानंतर
  3. कलम ७५(२) नुसार मंत्र्याच्या असंवैधानिक कृत्यांबद्दल राष्ट्रपतींनी डिसमिस केल्यावर.
  4. कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायपालिकेच्या निर्देशानुसार.
  5. संसद सदस्य होण्याची पात्रता समाप्त केल्यावर.
  6. कलम ७५ अंतर्गत "सामूहिक जबाबदारी"च्या तरतुदीनुसार, भारतीय संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (लोकसभेत) अविश्वासाचा ठराव मंजूर झाल्यास पंतप्रधान आणि संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देतात.

राज्य सरकारमधील मंत्रिमंडळ

[संपादन]

भारतातील प्रत्येक राज्य त्यांच्या मंत्रिपरिषदेद्वारे शासन करत असते. राज्य मंत्रिमंडळाचे नियम आणि कार्यपद्धती अनुच्छेद १६३, १६४ आणि १६७(सी) नुसार केंद्रीय मंत्रिमंडळाप्रमाणे आहेत.

मार्च २०२० मध्ये, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने मणिपूर राज्यात कार्यरत असलेल्या एका मंत्र्याला काढून टाकण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या कलम १४२ अंतर्गत "संपूर्ण न्याय" करण्यासाठी प्रथमच आपल्या अधिकारांचा वापर केला.[]

सध्याची केंद्रीय मंत्री

[संपादन]

भारत सरकारच्या केंद्रीय मंत्रीमंडळामध्ये सध्या २१ कॅबिनेट तर २३ राज्यमंत्री आहेत.[][][]

मंत्रिमंडळ

[संपादन]

कॅबिनेट मंत्री

[संपादन]
नाव मंत्रालय पक्ष
नरेंद्र मोदी पंतप्रधान, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्री
अमित शाह गृह मंत्री, सहकार मंत्रालय
राजनाथ सिंह संरक्षण
निर्मला सीतारामन अर्थ, कॉर्पोरेट कार्य, माहिती व प्रसारण मंत्री
धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री
भूपेंद्र यादव पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री, कामगार आणि रोजगार मंत्रालय
नितीन गडकरी परिवहन, भूपृष्ठ वाहतूक व नौवहन
सुब्रह्मण्यम जयशंकर परराष्ट्र
किरेन रिजीजू कायदा आणि न्याय मंत्री
मुख्तार अब्बास नकवी अल्पसंख्यांक मंत्री
महेंद्र नाथ पांडे अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री
प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज मंत्री, खाण मंत्रालय
गजेंद्र सिंह शेखावत जलशक्ती मंत्री
नारायण राणे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री
पुरुषोत्तम रूपाला पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री
अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री, दळणवळण मंत्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
सर्बानंद सोनोवाल बंदरे, जहाज आणि जलमार्ग मंत्री, आयुष मंत्रालय
गिरीराज सिंह ग्रामविकास मंत्री, पंचायत राज मंत्री
ज्योतिरादित्य सिंधिया नागरी विमान वाहतूक मंत्री
रामचंद्र प्रसाद सिंह पोलाद मंत्री
पशुपती कुमार पारस अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री
राज कुमार सिंह उर्जा मंत्री, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री
हरदीप सिंह पुरी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री
जी. किशन रेड्डी सांस्कृतिक मंत्री, पर्यटन मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री
अनुराग ठाकूर माहिती आणि प्रसारण मंत्री, युवा कार्य आणि क्रीडा मंत्री
स्मृती इराणी महिला आणि बालविकास मंत्री
मनसुख मंडविया आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, रसायने आणि खते मंत्री
वीरेंद्र कुमार सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार
अर्जुन मुंडा आदिवासी व्यवहार मंत्री
नरेन्द्र सिंह तोमर कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
पियुष गोयल वाणिज्य आणि उद्योग मंत्री, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री, वस्त्रोद्योग मंत्री

[]

राज्यमंत्री

[संपादन]
  • इन्द्रजितसिंह राव- नियोजन (स्वतंत्र कार्यभार), संरक्षण
  • उपेन्द्र कुशवाह : मनुष्यबळ विकास
  • किरण रिज्जू : गृह
  • क्रिशन पाल : सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण
  • गिरिराज सिंह - सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग
  • जयन्त सिंहा : अर्थ
  • जितेन्द्र सिंह - ईशान्य भारत विकास (स्वतंत्र कार्यभार), पंतप्रधान कार्यालय, कार्मिक, सार्वजनिक तक्रार व निवृत्तिवेतन, अणुऊर्जा व अवकाश तंत्रज्ञान
  • जी.एम. सिद्धेश्‍वर : अवजड उद्योग व सार्वजनिक उद्योग
  • धर्मेन्द्र प्रधान - पेट्रोलियम व नैसर्गिक वायू (स्वतंत्र कार्यभार)
  • साध्वी निरंजन ज्योती : अन्नप्रक्रिया उद्योग
  • निर्मला सीतारामन - वाणिज्य व उद्योग (स्वतंत्र कार्यभार)
  • निहालचन्द : पंचायतराज
  • पीयूष गोयल - ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार), कोळसा (स्वतंत्र कार्यभार), अपारंपरिक ऊर्जा (स्वतंत्र कार्यभार)
  • पी. राधाकृष्णन : रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी
  • प्रकाश जावडेकर - पर्यावरण, वने आणि हवामान बदल (स्वतंत्र कार्यभार)
  • बण्डारू दत्तात्रेय - श्रम व रोजगार (स्वतंत्र कार्यभार)
  • बाबुल सुप्रियो : शहरी विकास, गृहबांधणी व नागरी दारिद्य्र निर्मूलन
  • मनसुखभाई वसावा : आदिवासी विकास
  • मनोज सिन्हा : रेल्वे
  • महेश शर्मा - सांस्कृतिक (स्वतंत्र कार्यभार), पर्यटन (स्वतंत्र कार्यभार), नागरी हवाई वाहतूक
  • मुख्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याक व्यवहार व संसदीय कामकाज
  • मोहनभाई कुन्दारिया - कृषी
  • राजीवप्रताप रुडी - कौशल्य विकास, उद्योजकता विकास (स्वतंत्र कार्यभार), संसदीय * राजीवप्रताप रुडी - कौशल्य विकास, उद्योजकता विकास (स्वतंत्र कार्यभार), संसदीय कामकाज
  • रामकृपाल यादव - पेयजल व सांडपाणी
  • प्रा. रामशंकर कठेरिया : मनुष्यबळ विकास
  • राजवर्धनसिंह राठोड : माहिती व प्रसारण
  • रावसाहेब दानवे : ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण
  • वाय.एस. चौधरी : विज्ञान व तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान
  • विजय साम्पला : सामाजिक न्याय, सक्षमीकरण
  • विष्णूदेव साई : खाण व पोलाद
  • जन. व्ही.के. सिंह - सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी (स्वतंत्र कार्यभार), परराष्ट्र व्यवहार, परदेशस्थ भारतीय
  • श्रीपाद नाईक - आयुष (स्वतंत्र कार्यभार), आरोग्य व कुटुंब कल्याण
  • डॉ. संजीवकुमार बालियान : कृषी
  • सन्तोषकुमार गंगवार - वस्त्रोद्योग (स्वतंत्र कार्यभार)
  • सर्बानन्द सोनोवाल - युवक कल्याण, क्रीडा (स्वतंत्र कार्यभार)
  • सावरलाल जाट - जलसंसाधन, नदी विकास व गंगा शुद्धीकरण
  • सुदर्शन भगत : ग्रामीण विकास
  • हरिभाई चौधरी - गृह
  • हंसराज अहिर - रसायने व खते

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Wikisource:Constitution of India/Part V#Article 74 .7BCouncil of Ministers to aid and advise President.7D
  2. ^ Wikisource: Constitution of India/Part XVIII
  3. ^ "Supreme Court Invoked Special Powers to Remove a Minister". Drishti IAS (इंग्रजी भाषेत). 1 October 2020 रोजी पाहिले.
  4. ^ "Cabinet reshuffle: Full list of ministers in Narendra Modi's government". 8 July 2021.
  5. ^ "Press Comm Portfolio | Government Of India | Government". Scribd.
  6. ^ http://www.pmindia.gov.in/mr/news_updates/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/
  7. ^ Official Government of India publication 31 May 2019