माहिती व जनसंपर्क विभाग, महाराष्ट्र शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माहिती व जनसंपर्क मंत्रालय
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह
Ministry अवलोकन
अधिकारक्षेत्र भारत महाराष्ट्र शासन
मुख्यालय माहिती व जनसंपर्क मंत्रालय
मंत्रालय कॅबिनेट सचिवालय,
मुंबई
वार्षिक अंदाजपत्रक महाराष्ट्र शासन नियोजन
जबाबदार मंत्री
संकेतस्थळ माहिती व जनसंपर्क मंत्रालय
खाते

माहिती व जनसंपर्क मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.


मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. एकनाथ शिंदे हे सध्या माहिती व जनसंपर्क मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री.

कार्यालय[संपादन]

महाराष्ट्रचे माहिती व जनसंपर्क मंत्री
महाराष्ट्र शासन
Minister Information and Public Relations of Maharashtra
विद्यमान
एकनाथ शिंदे

३० जून २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा माहिती व जनसंपर्क मंत्री
सदस्यता
  • राज्य मंत्रिमंडल
  • महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नामांकन कर्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी उद्धव ठाकरे
(२०१९ - २०२२)
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक यशवंतराव चव्हाण (१९६०-१९६२)
उपाधिकारी 29 जून 2022 पासून रिक्त

कॅबिनेट मंत्र्यांची यादी[संपादन]

०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२

०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२

२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३

२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३

०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ -

०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२

१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५

२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७

१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८

०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८

१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८०

०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२

१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३

०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५

१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५

०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६

१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८

२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९०

०४ मार्च १९९० - २४ जून १९९१

२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३

०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५

१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९

०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९

२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३

२७ डिसेंबर २००३ - १९ ऑक्टोबर २००४

०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८

०७ डिसेंबर २००८ - ०६ नवंबर २००९

०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१०

११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४

३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९

२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९

३० डिसेंबर २०१९ - २९ जून २०२२

१४ ऑगस्ट २०२० - पदावर

राज्यमंत्र्यांची यादी[संपादन]

प्रधान सचिवांची यादी[संपादन]

प्रमुख कार्ये[संपादन]

पुढील गोष्टींचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कार्यात समावेश होतो.

  1. महाराष्ट्र शासन दैनंदिन वृत्तविशेष प्रसारित करणे
  2. प्रसिद्धी साहित्याची निर्मिती करून वाटप करणे
  3. विविध विषयांवर माहितीपट निर्माण करणे
  4. राज्य विभागीय व जिल्हा स्तरावर प्रदर्शने आयोजित करणे
  5. विभागीय आणि जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत योजनांची शासनासंबंधीची माहिती पुरविणे
  6. शासकीय जाहिरातींचे वृत्तपत्रांना वाटप करणे
  7. मुद्रणालये व पुस्तक नोंदणी अधिनियम 1867 अन्वये, प्राप्त पुस्तकांची तिमाही ग्रंथसूची प्रकाशित करणे
  8. प्रासंगिक प्रकाशने

प्रकाशने[संपादन]

महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र 'लोकराज्य' मासिक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित होते. हे मासिक मराठी, इंग्रजी (महाराष्ट्र अहेड), हिंदी, गुजरातीउर्दू अशा पाच भाषेत प्रसिद्ध होते. मार्च १९४७ पासून प्रसिद्ध होणारे हे नियतकालिक आहे.[१]

दृकश्राव्य माध्यमे[संपादन]

दृकश्राव्य माध्यमांचा माहिती व जनसंपर्क महासंचालनालय उपयोग करून घेते. आकाशवाणीच्या केंद्रांवरून माहिती व जनसंपर्क महासंचालनालया कडून 'दिलखुलास' हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. शासनाचे महत्त्वपूर्ण निर्णय, उपक्रम व योजना यांवर आधारित असलेला मुलाखत स्वरूपातील हा कार्यक्रम आहे. आकाशवाणीवरून सोमवार ते शनिवार असे एकूण सहा दिवस सकाळी ७:२५ ते ७:४० या वेळेत प्रसारित होतो. आकाशवाणीच्या पहिल्या सर्वाधिक लोकप्रिय पाच कार्यक्रमांत हा कार्यक्रम गणला जातो. 'जय महाराष्ट्र' कार्यक्रम दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून दर मंगळवारी व शुक्रवारी संध्याकाळी प्रसारित होतो.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "माहिती व जनसंपर्क महासंचालनालय". माहिती व जनसंपर्क महासंचालनालय. 2022-08-14 रोजी पाहिले.