महाराष्ट्र शासनाचे विभाग
Jump to navigation
Jump to search
ही भारताच्या महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांची यादी आहे. याचा अनुक्रम संकेतस्थळावर असलेल्या यादीप्रमाणेच आहे.
विभागांची नावे[संपादन]
- १. सामान्य प्रशासन
- २. माहिती व तंत्रज्ञान
- ३. गृह
- ४. महसूल
- ५. वन
- ६. कृषी
- ७. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसाय
- ८. शालेय शिक्षण आणि क्रीडा
- ९. नगरविकास
- १०. सार्वजनिक बांधकाम (१)
- ११. वित्त
- १२. उद्योग
- १३. वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये
- १४. जलसंपदा
- १५. विधी व न्याय
- १६. ग्रामविकास व पंचायत राज
- १७. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- १८. नियोजन
- १९. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
- २०. जलसंधारण व रोजगार हमी योजना
- २१. गृहनिर्माण विभाग
- २२. पाणी पुरवठा व स्वच्छता
- २३. सार्वजनिक आरोग्य
- २४. आदिवासी विकास
- २५. पर्यावरण
- २६. सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग
- २७. वस्त्रोद्योग विभाग
- २८. उच्च व तंत्र शिक्षण
- २९. उर्जा
- ३०. मराठी भाषा विभाग, (भाषा संचालनालय)
- ३१. पर्यटन व सांस्कृतिक कार्य
- ३२. अल्पसंख्यांक विकास
- ३३. कौशल्य विकास व उद्योजकता
- ३४. परिवहन
- ३५. महिला व बालविकास
- ३६. संसदीय कार्य
- ३७. कामगार