महाराष्ट्र राज्य शासन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम क्षेत्राततले एक राज्य आहे, राज्याच्या १९६० मधील स्थापनेपासूनच स्वतंत्र राज्य सरकार अस्तित्वात आहे. भारतातील इतर राज्यांप्रमाणेच, मुख्यमंत्री हा राज्याचा प्रमुख असतो. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.