महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ महाराष्ट्र राज्याच्या शासनाचे धोरण ठरविणारे मंडळ आहे. यातील मंत्री राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शिफारस केल्यावर राज्यपालांद्वारे नियुक्त केले जातात.

८ जुलै २०१६ रोजी, महाराष्ट्र शासनात २३ कॅबिनेट मंत्री आणि १६ राज्य मंत्री यांचा समावेश करण्यात आला.

महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील विद्यमान सदस्यांची नावे आणि त्यांचे खातेवाटप यांचा तपशील खालिलप्रमाणे nahi.

कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र[संपादन]

क्र. मंत्र्याचे नाव खाते/खाती
०१. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री,
सामान्य प्रशासन , नगरविकास, गृह , विधी व न्याय ,बंदरे, माहिती व जनसंपर्क, आणि इतर कोणत्याही मंत्र्याला विवक्षितपणे नेमून न दिलेले विभाग किंवा विषय [१]
०२. चंद्रकांत बच्चू पाटील महसूल, मदत व पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)
०३. सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार वित्त आणि नियोजन, वनेवित्त व नियोजन वने
०४. आशिष शेलार शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ.
०५. प्रकाश मंचूभाई महेता गृहनिर्माण
०६. पंकजा गोपीनाथ मुंडे ग्रामविकास, महिला व बाल विकास
०७. रामा सवरा आदिवासी विकास
०८. गिरीश भालचंद्र बापट अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय कार्ये.
०९. गिरीष दत्तात्रय महाजन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास. ग्रामविकास, वित्त व नियोजन
१०. दिवाकर नारायण रावते परिवहन, खारभूमी विकास
११. सुभाष राजाराम देसाई उद्योग, खनिकर्म
१२.
१३. रामदास गंगाराम कदम पर्यावरण
१४. एकनाथ संभाजी शिंदे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
१५. चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादन शुल्क
१६. बबनराव दत्ताराव लोणीकर पाणीपुरवठा व स्वच्छता
१७. डॉ. दीपक रामचंद्र सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
१८. राजकुमार सुदाम बडोले सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य.
१९. प्रा. राम शंकर शिंदे जलसंधारण, राजशिष्टाचार
२०. जयकुमार जितेंद्रसिहं रावल रोजगार हमी, पर्यटन.
२१. सुभाष सुरेशचंद्र देशमुख सहकार, पणन व वस्त्रोद्योग
२२. महादेव जगन्नाथ जानकर पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास
२३. संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
२४.
२५.
२६.
२७.
२८.
२९.
३०.

==राज्यमंत्री

क्र. मंत्र्याचे नाव खाते/खाती
०१. नयन अजित इवरे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्यांक विकास व वक्फ.
०२. विद्या जयप्रकाश ठाकूर महिला व बाल विकास
०३. विजय सिद्रामाप्पा देशमुख सार्वजनिक आरोग्य, परिवहन, कामगार, राज्य उत्पादन शुल्क
०४. संजय दुलीचंद राठोड महसूल
०५. दादाजी दगडू भुसे ग्रामविकास
०६. विजय सोपानराव शिवतारे जलसंपदा, जलसंधारण, संसदीय कार्ये
०७. दिपक वसंत केसरकर गृह (ग्रामिण), वित्त व नियोजन
०८. राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवान राव आत्राम आदिवासी विकास, वने
०९. रविंद्र दत्ताराम वायकर गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण
१०. डॉ. रणजित विठ्ठलराव पाटील गृह (शहरे), नगरविकास, विधी आणि न्याय विभाग, संसदीय कार्ये, कौशल्य विकास आणि उद्योजकता, माजी सैनिक कल्याण
११. प्रवीण रामचंद्र पोटे-पाटील उद्योग आणि खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून)
१२. गुलाबराव रघुनाथ पाटील सहकार
१३ . अर्जुन पंडितराव खोतकर वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास
१४. मदन मधुकरराव येरावार उर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सामान्य प्रशासन
१५. सदाशिव रामचंद्र खोत कृषि व फलोत्पादन, पणन
१६. रविंद्र दत्तात्रय चव्हाण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण.

संदर्भ[संपादन]


बाह्य दुवे[संपादन]