अँडी मॅकके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ॲंड्रु जॉन ॲंडी मॅकके (१७ एप्रिल, इ.स. १९८०:ऑकलंड, न्यू झीलँड - ) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून एक कसोटी आणि १९ एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने जलद मध्यमगती गोलंदाजी करतो.

देशांतर्गत स्पर्धांमध्ये हा ऑकलंड एसेस आणि वेलिंग्टन फायरबर्ड्स कडून खेळलेला आहे.