ग्रँट इलियट
Appearance
(ग्रँट इलियॉट या पानावरून पुनर्निर्देशित)
ग्रँट डेव्हिड इलियट (२१ मार्च, इ.स. १९७९:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती, लेग स्पिन किंवा ऑफ स्पिन गोलंदाजी करतो.
न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
न्यू झीलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|