Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (इंग्लंडमध्ये), २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पाकिस्तान वि ऑस्ट्रेलिया, २०१० या पानावरून पुनर्निर्देशित)
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (इंग्लंडमध्ये), २०१०
ऑस्ट्रेलिया
पाकिस्तान
तारीख ५ जुलै – २५ जुलै २०१०
संघनायक रिकी पाँटिंग (कसोटी)
मायकेल क्लार्क (टी२०आ)
शाहिद आफ्रिदी (टी२०आ आणि पहिली कसोटी)
सलमान बट (दुसरी कसोटी)
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा सायमन कॅटिच (१८७) सलमान बट (२१३)
सर्वाधिक बळी शेन वॉटसन (११) मोहम्मद अमीर (११)
मोहम्मद आसिफ (११)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा डेव्हिड हसी (६७) उमर अकमल (८९)
सर्वाधिक बळी डर्क नॅन्स (५) मोहम्मद अमीर (६)

पाकिस्तान क्रिकेट संघ ५-२५ जुलै २०१० दरम्यान इंग्लंडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. या दौऱ्यात दोन टी-२० आणि दोन कसोटींचा समावेश होता. पाकिस्तान हे अधिकृत देश होते पण सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा इंग्लंडला हस्तांतरित करण्यात आला.[]

कसोटी संघ
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
शाहिद आफ्रिदी (संघनायक) मायकेल क्लार्क (संघनायक)
कामरान अकमल (यष्टिरक्षक) टीम पेन (यष्टिरक्षक)
सलमान बट डेव्हिड वॉर्नर
अझहर अली शेन वॉटसन
उमर अमीन डेव्हिड हसी
उमर अकमल कॅमेरॉन व्हाईट
शोएब मलिक मायकेल हसी
मोहम्मद आमेर स्टीव्हन स्मिथ
उमर गुल मिचेल जॉन्सन
डॅनिश कनेरीया डर्क नानेस
मोहम्मद आसिफ शॉन टेट
शाहजेब हसन स्टीव्ह ओ-किफ
अब्दुल रझाक सायमन कॅटीच
सईद अजमल

टी२० मालिका

[संपादन]

पहिला टी२० सामना

[संपादन]
वि
१६७/८ (२० षटके)
उमर अकमल ६४ (३१)
शॉन टैट २/२५ (४ षटके)
१४४/१० (१८.४ षटके)
डेव्हिड वॉर्नर ४१ (३१)
मोहम्मद आमीर ३/२७ (४ षटके)
पाकिस्तान २३ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: आलिम दर आणि असद रौफ
सामनावीर: उमर अकमल

दुसरा टी२० सामना

[संपादन]
वि
१६२/९ (२० षटके)
कामरान अकमल ३३ (२५)
स्टीव्ह ओ-किफ ३/२९ (४ षटके)
१५१/१० (१९.४ षटके)
मायकेल क्लार्क ३० (१७)
मोहम्मद आमीर ३/२७ (४ षटके)
पाकिस्तान ११ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम, इंग्लंड
पंच: झमीर हैदर आणि असद रौफ
सामनावीर: मोहम्मद आमीर


कसोटी मालिका

[संपादन]

पहिला कसोटी सामना

[संपादन]
वि
२५३/१० (७६.५ षटके)
सायमन कॅटीच ८० (१३८)
मोहम्मद आमीर ४/७२ (१९.५ षटके)
१४८/१० (४०.५ षटके)
सलमान बट ६३ (९४)
शेन वॉटसन ५/४० (७.५ षटके)
३३४/१० (९१ षटके)
सायमन कॅटीच ८३ (१७४)
उमर गुल ४/६१ (२१ षटके)
२८९/१० (९१.१ षटके)
सलमान बट ९२ (१७३)
मार्कस् नॉर्थ ६/५५ (१८.१ षटके)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १५० धावांनी विजयी
लॉर्डस्,लंडन
पंच: इयान गोल्ड आणि रुडी कोर्टत्झन
सामनावीर: सायमन कॅटीच, सलमान बट
  • नाणेफेकः पाकिस्तान, गोलंदाजी


दुसरा कसोटी सामना

[संपादन]
वि
८८/१० (३३.१ षटके)
टीम पैने १७ (४७)
मोहम्मद आमीर ३/२० (११ षटके)
२५८/१० (४६.५ षटके)
सलमान बट ४५ (६८)
शेन वॉटसन ६/३३ (११ षटके)
३४९/१० (९५.३ षटके)
स्टीवन स्मिथ ७७ (१००)
मोहम्मद आमीर ४/८६ (२७ षटके)
१८०/७ (९१.१ षटके)
इमरान फरहात ६७ (९५)
बेन हिलफेनहॉस ३/३९ (१३ षटके)
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३ गडी राखून विजयी
हेडिंग्ले, लीडस्, लंडन
पंच: इयान गोल्ड आणि रुडी कोर्टत्झन
सामनावीर: मोहम्मद आमीर, शेन वॉटसन
  • नाणेफेकः ऑस्ट्रेलिया, फलंदाजी


  1. ^ "A stylist in glasses". ESPN Cricinfo. 29 July 2019 रोजी पाहिले.

साचा:पाकिस्तान क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे