Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००३-०४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २००३-०४
भारत
न्यू झीलंड
तारीख २६ सप्टेंबर – १५ नोव्हेंबर २००३
संघनायक सौरव गांगुली स्टीफन फ्लेमिंग
कसोटी मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०
सर्वाधिक धावा राहुल द्रविड (३१३) क्रेग मॅकमिलन (२३७)
सर्वाधिक बळी अनिल कुंबळे (९) डॅरिल टफी (८)
मालिकावीर व्ही.व्ही.एस. लक्ष्मण (भा)

न्यू झीलंड क्रिकेट संघ २६ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर २००३ दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आला होता. ह्या दौऱ्यावर उभय संघांदरम्यानन २-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली.

तसेच न्यू झीलंड आणि भारताशिवाय ऑस्ट्रेलियाचा समावेश असलेली टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका सुद्धा ह्या दरम्यान खेळवली गेली.[]

कसोटी एकदिवसीय
भारतचा ध्वज भारत[] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[] भारतचा ध्वज भारत[] न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड[]

दौरा सामने

[संपादन]

भारतीय अध्यक्षीय XI वि. न्यू झीलंडर्स

[संपादन]
२६–२८ सप्टेंबर
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
न्यू झीलंडर्स
२२७/१ (८४.५ षटके)
आकाश चोप्रा १०३ (२६४)
इयान बटलर १/३२ (१८ षटके)
सामना अनिर्णित
एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान, विशाखापट्टणम्
पंच: जसबीर सिंग (भा) आणि एस.के. शर्मा (भा)
सामनावीर: आकाश चोप्रा (भारतीय अध्यक्षीय XI)
  • नाणेफेक: भारतीय अध्यक्षीय XI, फलंदाजी
  • पावसामुळे पहिल्या दिवशी फक्त १०.२ षटके टाकली गेली आणि दुसऱ्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला.

भारत अ वि. न्यू झीलंडर्स

[संपादन]
२-४ ऑक्टोबर
धावफलक
न्यू झीलंडर्स
वि
भारत अ
३७५/७घो (११०.५ षटके)
मार्क रिचर्डसन १२८ (३०९)
मुनाफ पटेल ३/८३ (२५.४ षटके)
४०३ (१३२ षटके)
हेमांग बदानी १२७ (१८७)
डॅरिल टफी ३/७० (३१ षटके)
६८/४ (२३ षटके)
लोऊ विन्सेंट २८* (६६)
मुनाफ पटेल २/२२ (९ षटके)
  • नाणेफेक: न्यू झीलंडर्स, फलंदाजी
  • प्रथमश्रेणी पदार्पण - मुनाफ पटेल (भारत अ)


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
०८–१२ ऑक्टोबर
धावफलक
वि
५१०/९घो (१९०.४ षटके)
राहुल द्रविड २२२ (३८७)
डॅनियल व्हेट्टोरी २/१२८ (४४ षटके)
३४० (१३१.१ षटके)
नेथन ॲस्टल १०३ (२०७)
झहीर खान ४/६८ (२३ षटके)
२०९/६घो (४४.५ षटके)
राहुल द्रविड ७३ (८६)
पॉल वाइझमन ४/६४ (११.५ षटके)
२७२/६ (१०७ षटके)
क्रेग मॅकमिलन ८३ (१९०)
अनिल कुंबळे ४/९५ (३९ षटके)


२री कसोटी

[संपादन]
१६–२० ऑक्टोबर
धावफलक
वि
६३०/६घो (१९८.३ षटके)
मार्क रिचर्डसन १४५ (४१०)
अनिल कुंबळे ३/१८१ (६६ षटके)
४२४ (१७२ षटके)
विरेंद्र सेहवाग १३० (२२५)
डॅरिल टफी ४/८० (२९ षटके)
१३६/४ (६९ षटके)
राहुल द्रविड ६७ (१८३)
डॅरिल टफी ३/३० (१४ षटके)


टीव्हीएस चषक त्रिकोणी मालिका

[संपादन]

टीव्हीएस चषक २००३-०४ ही भारतात खेळली गेलेली त्रिकोणी मालिका होती. ह्या मालिकेत भारत, न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया ह्या देशांचा समावेश होता. सदर मालिका भारतात २३ ऑक्टोबर ते १८ नोव्हेंबर २००३, दरम्यान तिहेरी साखळी पद्धतीने खेळवली गेली आणि गुणतक्त्यातील पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम लढत झाली.

साखळी फेरीमध्ये भारत १६ गुण आणि ऑस्ट्रेलिया २८ गुणांसहित अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले. न्यू झीलंडला अवघे १० गुण मिळवता आले. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला ३७ धावांनी हरवले.

गट फेरी[]
स्थान संघ सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित बोनस गुण गुण निव्वळ धावगती
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २८ +१.११३
भारतचा ध्वज भारत १६ +०.११०
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० -१.४५७

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]

बाह्यदुवे

[संपादन]


१९५५-५६ | १९६४-६५ | १९६९-७० | १९७६-७७ | १९८८-८९ | १९९५-९६ | १९९९-२००० | २००३-०४ | २०१०-११ | २०१२ | २०१६-१७ | २०१७-१८ | २०२१-२२ | २०२२-२३

साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४