२०१० इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१० इंडियन प्रीमियर लीग
DLF IPL logo.png
लोगो डीएलफ इंडियन प्रीमियर लीग
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार दुहेरी साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान भारतभारत
विजेते ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स (१ वेळा)
सहभाग
मालिकावीर सचिन तेंडुलकर
सर्वात जास्त धावा सचिन तेंडुलकर (६१८)
सर्वात जास्त बळी प्रग्यान ओझा (२१)
अधिकृत संकेतस्थळ www.iplt20.com
२००९ (आधी) (नंतर) २०११

२०१० या वर्षातली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा (संक्षिप्त रूप आयपीएल ३ किंवा २०१० आयपीएल) हा भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा तिसरा हंगाम आहे. ही स्पर्धा मार्च १२ ते एप्रिल २५, २०१० यादरम्यान खेळली जात आहे. आयपीएल ३ ही यू ट्यूबवर प्रक्षेपण होणारी पहिली क्रिकेट स्पर्धा आहे.[१]

नवीन मैदान[संपादन]

चेन्नई मुंबई मोहाली कोलकाता
एम.ए. चिदंबरम स्टेडियम ब्रेबॉर्न स्टेडियम पीसीए मैदान इडन गार्डन्स
प्रेक्षकसंख्या: ५०,००० प्रेक्षकसंख्या: २०,००० प्रेक्षकसंख्या: ३०,००० प्रेक्षकसंख्या: ९०,०००
MAC Chepauk stadium.jpg Brabourne.jpg LightsMohali.png Eden Gardens.jpg
अमदावाद बंगलोर
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम एम. चिन्नास्वामी स्टेडियम
प्रेक्षकसंख्या: ५४,००० प्रेक्षकसंख्या: ४५,०००
Sardar Patel Stadium.JPG MChinnaswamy-Stadium.jpg
कटक नागपूर
बारबती स्टेडियम विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान
प्रेक्षकसंख्या: ४५,००० प्रेक्षकसंख्या: ४५,०००
VCA Jamtha 1.JPG
धरमशाला जयपुर नवी मुंबई दिल्ली
एचपीसीए क्रिकेट स्टेडियम सवाई मानसिंह स्टेडियम डी.वाय. पाटील स्टेडियम फिरोजशाह कोटला मैदान
प्रेक्षकसंख्या: २१,००० प्रेक्षकसंख्या: ३०,००० प्रेक्षकसंख्या: ५५,००० प्रेक्षकसंख्या: ४८,०००
150 px Firoze shah.jpg

स्थानांतरणे[संपादन]

खेळाडू कडून कडे
इंग्लंड ओवेस शहा Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
ऑस्ट्रेलिया मोईसेस हेंन्रिक्स Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
भारत मनोज तिवारी Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स

खेळाडूंचा लिलाव[संपादन]

नियम[संपादन]

स्पर्धेचे स्वरूप व नियम २००९ हंगामाप्रमाणे राहतील. साखळी सामन्यात गुण खालीलप्रमाणे देण्यात येतील:

Points
निकाल गुण
विजय २ गुण
अणिर्णीत १ गुण
हार ० गुण

सामन्याच्या शेवटी जर दोन्ही संघांची धावसंख्या समसमान असेल तर विजेता ठरवण्यासाठी प्रत्येक संघासाठी एक एलिमिनेटर षटक टाकण्यात येईल.[२] किंवा सुपर ओव्हर:[३][४]

 1. सर्वात जास्त गुण
 2. जर समसमान असेल तर, अधिक विजय
 3. जर समसमान विजय असतील तर, नेट रन रेट
 4. जर समसमान असेल तर, कमी गोलंदाजी स्ट्राइक रेट
 5. जर समसमान असेल तर, पूर्वी झालेल्या सामन्याचा निकाल.

गुणतालिका[संपादन]

संघ सामने वि हा अणि गुण नेरर
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १४ १० २० +१.०८४ संघ उपांत्य फेरी साठी पात्र.
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १४ १६ −०.२९७
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १४ १४ +०.२७४
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ १४ +०.२१९
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १४ +०.०२१ संघ उपांत्य फेरी साठी अपात्र.
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १४ १४ −०.३४१
Royals.gif राजस्थान रॉयल्स १४ १२ −०.५१४
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब १४ १० −०.४७८
विजेता, उप विजेता व तिसर्‍या स्थानाचा संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग साठी पात्र होतील.

लीग प्रगती[संपादन]

साखळी सामने बाद फेरी
संघ १० ११ १२ १३ १४ उ. अं
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १० १० १२ १२ १४ वि वि
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १० १२ १४ १६
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १० १२ १२ १२ १२ १४ १४
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १० १० १० १२ १४
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १० १२ १४ १४ १४ १६ १८ २० २० वि
Royals.gif राजस्थान रॉयल्स १० १२ १२ १२ १२
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० १० १० १२ १२ १४ १४
ता.क.: साखळी सामन्यानंतरचे एकूण गुण.
विजय पराभव सामना अणिर्नित
ता.क.: सामन्याची माहिती पहाण्यासाठी गुणांवर टिचकी मारा.
संघ फेरीसाठी पात्र झाला नाही.

निकाल[संपादन]

साखळी सामने[संपादन]

पाहुणा संघ→
यजमान संघ
चेन्नई सुपर किंग्स डेक्कन चार्जर्स दिल्ली डेरडेव्हिल्स किंग्स XI पंजाब कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स डेक्कन
३१ धावा
दिल्ली
६ गडी
पंजाब
सुपर ओवर
चेन्नई
९ गडी
चेन्नई
२४ धावा
चेन्नई
२३ धावा
चेन्नई
५ गडी
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स डेक्कन
६ गडी
डेक्कन
१० धावा
डेक्कन
६ धावा
नाइट रायडर्स
११ धावा
मुंबई
४१ धावा
राजस्थान
२ धावा
डेक्कन
१३ धावा
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स चेन्नई
५ गडी
डेक्कन
११ धावा
पंजाब
७ गडी
दिल्ली
४० धावा
मुंबई
९८ धावा
दिल्ली
६७ धावा
दिल्ली
३७ धावा
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब चेन्नई
६ गडी
डेक्कन
५ गडी
दिल्ली
५ गडी
कोलकाता
३९ धावा
पंजाब
६ गडी
राजस्थान
३१ धावा
बंगलोर
६ गडी
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स चेन्नई
५५ धावा
कोलकाता
२४ धावा
कोलकाता
१४ धावा
पंजाब
८ गडी
कोलकाता
९ गडी
कोलकाता
८ गडी
कोलकाता
७ गडी
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई
५ गडी
मुंबई
६३ धावा
मुंबई
३९ धावा
मुंबई
४ गडी
मुंबई
७ गडी
मुंबई
४ धावा
बंगलोर
७ गडी
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स राजस्थान
१७ धावा
राजस्थान
८ गडी
दिल्ली
६ गडी
राजस्थान
९ गडी
राजस्थान
३४ धावा
मुंबई
३७ धावा
बंगलोर
५ गडी
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर
३६ धावा
डेक्कन
७ गडी
दिल्ली
१७ धावा
बंगलोर
८ गडी
बंगलोर
७ गडी
मुंबई
५७ धावा
बंगलोर
१० गडी
नोट: निकाल यजमान आणि पाहुण्या संघाप्रमाणे.
नोट: सामन्याची माहिती पाहण्यासाठी निकालावर टिचकी मारा.
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द

बाद फेरी[संपादन]

उपांत्य फेरी अंतिम सामना
२१ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १८४/५
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४९/९
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स - ३५ धावा
(सामनावीर - किरॉन पोलार्ड)
२५ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १४६/९
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १६८/५
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स - २२ धावा
(सामनावीर - सुरेश रैना)
२२ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १०४/१०
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १४२/७ तिसरे स्थान
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स - ३८ धावा
(सामनावीर - डग बॉलींजर)
२४ एप्रिल २०१० - डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८६/१
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ८२/१०
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - ९ गडी
(सामनावीर - अनिल कुंबळे)


सामने[संपादन]

काही सामन्यांचे मैदान अजून ठरलेले नाही.

पहिला आठवडा[संपादन]

मार्च १२, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१६१/४ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ()
१५०/७ (२० षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स won by ११ runs
डी.वाय. पाटील मैदान, नवी मुंबई
पंच: रुडी कोर्ट्झन आणि रसेल टिफिन
सामनावीर: अँजेलो मॅथ्यूस
अँजेलो मॅथ्यूस ६५* (४६, ५x४, ४x६)
चमिंडा वास २/२२ (३ षटके)
ऍडम गिलक्रिस्ट ५४ (३५, ३x४, ३x६)
शार्ल लँगेवेल्ड्ट २/२६ (४ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - गोलंदाजी.

मार्च १३, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
२१२/६ (२० षटके)
वि. Royals.gif राजस्थान रॉयल्स
२०८/७ (२० षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ४ धावांनी विजयी.
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: रूडी कर्टझन आणि रसेल टिफिन
सामनावीर: युसुफ पठाण
अंबाटी रायडू ५५ (३३b, ६x४ २x६)
दिमित्री मास्कारेन्हस २/३४ (४ षटके)
युसुफ पठाण १०० (३७b, ९x४ ८x६)
लसिथ मलिंगा २/२२ (४ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी.

मार्च १३, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१४२/९ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१४६/५ (१९.५ षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखुन विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली डॉक्ट्रोव्हएस रवी
सामनावीर: गौतम गंभीर
रवी बोपारा ५६ (४८b, ७x४ १x६)
डर्क नेन्स २/१२ (४ षटके)
गौतम गंभीर ७२ (५४b, ९x४ १x६)
श्रीसंत २/२४ (४ षटके)
 • नाणेफेक: दिल्ली - गोलंदाजी.

मार्च १४, २०१०
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१३५/७ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ()
१३६/३ (१९.२ षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ७ गडी राखुन विजयी
ईडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अमीष साहेबाकुमार धर्मसेना
सामनावीर: मनोज तिवारी
जॉक कालिस ६५ (५२b, ७x४ १x६)
अँजेलो मॅथ्यूस ४/१९ (४ षटके)
मनोज तिवारी ५० (२९b, ६x४ २x६)
रॉल्फ व्हान डेर मर्व २/२७ (४ षटके)
 • नाणेफेक: कोलकाता - गोलंदाजी.

मार्च १४, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१५९/९ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१९०/४ (२० षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ३१ धावांनी विजयी.
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: डॅरिल हार्परक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: चामिंडा वास
अल्बी मॉर्केल ४२* (२६b, १x४ ३x६)
चामिंडा वास ३/२१ (४ षटके)
अँड्रु सिमन्ड्स ५० (४३b, ३x४ ३x६)
रविचंद्रन आश्विन १/२६ (४ षटके)
 • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

मार्च १५, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स Royals.gif
१४१/६ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१४२/४(१७.१ षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ६ गडी राखुन विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम , अहमदाबाद
पंच: रूडी कोर्टझनब्रायन जेर्लिंग
सामनावीर: विरेंद्र सेहवाग
अभिषेक झुनझुनवाला ५३ (४५b, ५x४ १x६)
प्रदीप संग्वान १/२० (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ७५ (३४b,८x४ ५x६)
दिमित्री मस्कारेन्हस २/३१ (४ षटके)
 • नाणेफेक: दिल्ली - गोलंदाजी.

मार्च १६, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
२०३/३ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
२०४/२ (१८.५ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ८ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: डॅरेल हार्परसुब्रोतो दास
सामनावीर: जॉक कालिस
रवी बोपारा ७७ (५०b, ९x४ २x६)
डेल स्टाईन १/३६ (४ षटके)
जॉक कालिस ८९* (५५b, ८x४ ५x६)
पियुश चावला १/२० (३ षटके)
 • नाणेफेक: पंजाब - फलंदाजी

मार्च १६, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१६४/३ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ()
१०९ (१९.२ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ५५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: अमीष साहेबाकुमार धर्मसेना
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
महेंद्रसिंग धोणी ६६* (३३b, ६x४ ३x६)
ब्रॅड हॉज १/४ (१ षटके)
रिद्धीमान सहा २२ (१३b, ५x४ ०x६)
जस्टीन केंप ३/१२ (३ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई-फलंदाजी.

मार्च १७, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
२१८/७ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१२० (१६.३ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ९८ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोवशविर तारापोर
सामनावीर: सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर ६३ (३२b, ११x४, ०x६)
सरबजीत लढ्ढा २/४४ (४ षटके)
परवीज महारूफ २८ (१८b, २x४, २x६)
ड्वायने ब्रावो २/११ (२ षटके)
 • नाणेफेक: दिल्ली-गोलंदाजी.

मार्च १८, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स Royals.gif
९२ (१९.५ षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
९३/० (१०.४ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: डॅरील हार्परक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: जॉक कालिस
युसुफ पठाण २६ (२४b, १x४, २x६)
अनिल कुंबळे ३/९ (३.५ षटके)
जॉक कालिस ४४* (३४b, ७x४, ०x६)
शेन वॉर्न ०/१२ (२ षटके)
 • नाणेफेक: बंगलोर-गोलंदाजी.

दुसरा आठवडा[संपादन]

मार्च १९, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१८५/६ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१९०/५ (१९.१ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ५ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली डॉक्ट्रोवशविर तारापोर
सामनावीर: मॅथ्यू हेडन
विरेंद्र सेहवाग ७४ (३८b, १०x४, ३x६)
लक्ष्मीपती बालाजी २/२१ (३ षटके)
मॅथ्यू हेडन ९३ (४३b, ९x४, ७x६)
डर्क नेन्स १/१८ (४ षटके)
 • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

मार्च १९, २०१०
धावफलक
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१७०/७ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
१६४/८ (२० षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ६ धावांनी विजयी
बारबती स्टेडियम, कटक
पंच: बिली बॉडेनमराईस ईरामुस
सामनावीर: अँड्रु सिमन्ड्स
अँड्रु सिमन्ड्स ५३ (३८b, ३x४, ३x६)
युवराज सिंग २/२१ (४ षटके)
इरफान पठाण ६० (२९b, ३x४, ५x६)
चामिंडा वास २/२७ (४ षटके)
 • नाणेफेक : पंजाब - गोलंदाजी

मार्च २०, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स Royals.gif
१६८/७ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
१३४/५ (२० षटके)
Royals.gif राजस्थान रॉयल्स ३४ धावांनी विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम , अहमदाबाद
पंच: रूडी कोएर्टझनरसेल टिफिन
सामनावीर: अभिषेक झुनझुनवाला
अभिषेक झुनझुनवाला ४६ (३६b, ५x४, ०x६)
अशोक दिंडा २/२८ (४ षटके)
ब्रॅड हॉज ३६ (३४b, ३x४, ०x६)
युसुफ पठाण २/२३ (४ षटके)
 • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी.

मार्च २०, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१५१/९ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१५५/३ (१९.१ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गडी राखुन विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: कुमार धर्मसेनासंजय हजारे
सामनावीर: जॉक कालिस
सौरभ तिवारी २५ (२१b, ३x४, ०x६)
विनय कुमार ३/२५ (४ षटके)
जॉक कालिस ६६* (५५b, १०x४, ०x६)
झहिर खान १/१८ (४ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी.

मार्च २१, २०१०
धावफलक
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१७१/६ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१६१/९ (२० षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १० धावांनी विजयी
बारबती स्टेडियम, कटक
पंच: बिली बॉडेनमराईस ईरामुस
सामनावीर: अँड्रु सिमन्ड्स
रोहित शर्मा ४५ (३०b, ३x४, ३x६)
अमित मिश्रा १/१२ (३ षटके)
डेविड वॉर्नर ५७ (३३b, ४x४, ४x६)
अँड्रु सिमन्ड्स ३/२१ (४ षटके)
 • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

मार्च २१, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१३६/८ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ()
१३६/७ (२० षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब सुपर ओव्हरने विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: डॅरेल हार्परक्रिश्ना हरिहरन
सामनावीर: यॉन थेरॉन
युवराज सिंग ४३ (२८b, ४x४, २x६)
मुथैया मुरलीधरन ३/१६ (४ षटके)
पार्थिव पटेल ५७ (५८b, ४x४, २x६)
यॉन थेरॉन २/१७ (४ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई - गोलंदाजी.

मार्च २२, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१५५/३ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ()
१५६/३ (१८.३ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ७ गडी राखुन विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: संजय हजारेसायमन टॉफेल
सामनावीर: सचिन तेंडुलकर
क्रिस गेल ७५ (६०b, ७x४, २x६)
झहिर खान २/२७ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ७१* (४८b, १०x४, ०x६)
इशांत शर्मा २/४४ (४ षटके)
 • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

मार्च २३, २०१०
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१७१/५ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१३५/७ (२० षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३६ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: रूडी कोएर्टझनरसेल टिफिन
सामनावीर: रॉबीन उथप्पा
रॉबीन उथप्पा ६८* (३८b, ३x४, ६x६)
मुथैया मुरलीधरन ३/२५ (४ षटके)
मॅथ्यू हेडन ३२ (२८b, ५x४, ०x६)
विनय कुमार ४/४० (४ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई - गोलंदाजी.मार्च २४, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स Royals.gif
१८३/५ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
१५२ (१९.१ षटके)
Royals.gif राजस्थान रॉयल्स ३१ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली डॉक्ट्रोवशविर तारापोर
सामनावीर: ऍडम वॉग्स
ऍडम वॉग्स ४५ (२४b, ५x४, १x६)
श्रीसंत १/२० (३ षटके)
मनिंदर बिसला ३५ (१८b, ४x४, २x६)
शॉन टेट ३/२२ (३.१ षटके)
 • नाणेफेक: पंजाब - गोलंदाजी.

मार्च २५, २०१०
धावफलक
दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१८३/४ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१६६/९ (२० षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: ब्रायन जेर्लिंगरूडी कोएर्ट्झन
सामनावीर: केदार जाधव
केदार जाधव ५०* (२९b, ५x४, २x६)
विनय कुमार १/२९ (४ षटके)
मनिष पांडे ३९ (२९b, ४x४, १x६)
अमित मिश्रा २/२३ (४ षटके)
 • नाणेफेक: बंगळूर-गोलंदाजी.

मार्च २५, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१८०/२ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ()
१८४/५ (१९ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ५ गडी राखुन विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: बिली बॉडेनअमीष साहेबा
सामनावीर: सचिन तेंडुलकर
सुरेश रैना ८३* (५२b, ७x४, ३x६)
रायन मॅक्लेरेन १/२३ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ७२ (५२b, ८x४, १x६)
मुथैया मुरलीधरन २/३२ (४ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - गोलंदाजी.


तिसरा आठवडा[संपादन]

मार्च २६, २०१०
धावफलक
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४८/९ (२० षटके)
वि. Royals.gif राजस्थान रॉयल्स ()
१५१/२ (१५.४ षटके)
Royals.gif राजस्थान रॉयल्स ८ गडी राखुन विजयी.
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम , अहमदाबाद
पंच: सायमन टॉफेलकुमार धर्मसेना
सामनावीर: युसुफ पठाण
रोहित शर्मा ४९ (३५b, २x४, ३x६)
शॉन टेट ३/२२ (४ षटके)
युसुफ पठाण ७३* (३४b, २x४, ८x६)
प्रग्यान ओझा १/४० (३ षटके)
 • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

मार्च २७, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१८३/५ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
१४४/६ (२० षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ३९ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली डॉक्ट्रोवएस रवी
सामनावीर: मनोज तिवारी
मनोज तिवारी ७५* (४७b, ८x४, २x६)
शालभ श्रीवास्तव २/२३ (३ षटके)
कुमार संघकारा ३० (२७b, ३x४, ०x६)
शेन बाँड २/२४ (४ षटके)
 • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी

मार्च २८, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स Royals.gif
१७७/८ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१६०/६ (२० षटके)
Royals.gif राजस्थान रॉयल्स १७ धावांनी विजयी
सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम , अहमदाबाद
पंच: संजय हजारेसायमन टॉफेल
सामनावीर: नमन ओझा
नमन ओझा ८० (४९b, ६x४, ५x६)
थिलन तुषारा २/२८ (४ षटके)
मुरली विजय ४२ (२८b, ४x४, २x६)
शॉन टेट २/२२ (४ षटके)
 • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी.

मार्च २८, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१७२/७ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ()
१३१ (१७.४ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ४१ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: क्रिष्णा हरिहरन and सुब्रोतो दास
सामनावीर: हरभजन सिंग
सचिन तेंडुलकर ५५ (४३b, ९x४, ०x६)
आर पी ३/३१ (४ षटके)
रोहित शर्मा ४५ (२८b, ३x४, २x६)
लसिथ मलिंगा ३/१२ (३.४ षटके)
 • नाणेफेक: डेक्कन - गोलंदाजी

मार्च २९, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१७७/४ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
१३७/९ (२० षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ४० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: संजय हजारेसायमन टॉफेल
सामनावीर: डेविड वॉर्नर
डेविड वॉर्नर १०७* (६९b, ९x४, ५x६)
शार्ल लेंगेवेल्ड्ट २/३५ (३ षटके)
क्रिस गेल ३० (२१b, २x४, २x६)
उमेश यादव २/२७ (४ षटके)
 • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

मार्च ३०, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१६३ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ()
१६४/६ (१९.३ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ४ गडी राखुन विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: बिली डोक्ट्रोवशविर तारापोर
सामनावीर: लसिथ मलिंगा
शॉन मार्श ५७ (४७b, ६x४, १x६)
लसिथ मलिंगा ४/२२ (४ षटके)
शिखर धवन ५० (४०b, ६x४, ०x६)
रविंद्र बोपारा ३/३१ (४ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - गोलंदाजी.

मार्च ३१, २०१०
धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१६१/४ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ()
१६६/५ (१९ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ५ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: ब्रायन जेर्लिंगरूडी कर्टझन
सामनावीर: मुरली विजय
जॉक कालिस ५२ (४९b, ७x४ ०x६)
शदब जकाती २/१७ (४ षटके)
मुरली विजय ७८ (३९b, ४x४, ६x६)
अनिल कुंबळे १/१६ (४ षटके)
 • नाणेफेक: बंगलोर - फलंदाजी.

मार्च ३१, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१८८/६ (२० षटके)
वि. Royals.gif राजस्थान रॉयल्स
१२१ (१७.४ षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ६७ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: दिनेश कार्तिक
दिनेश कार्तिक ६९ (३८b, ६x४, ४x६)
सुमित नरवाल ३/३६ (४ षटके)
नमन ओझा २७ (१४b, ४x४, १x६)
अमित मिश्रा ३/२५ (४ षटके)
 • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

एप्रिल १, २०१०
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१८१/६ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१५७/५ (२० षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स २४ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: डॅरील हार्परक्रिश्ना हरिहरन
सामनावीर: सौरव गांगुली
सौरव गांगुली ८८ (५४b, ९x४, ५x६)
जस्करन सिंग २/१८ (३ षटके)
हर्षल गिब्स ५० (४५b, ५x४, १x६)
क्रिस गेल १/९ (१ षटके)
 • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

चौथा आठवडा[संपादन]

एप्रिल २, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१८१/५ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१८४/४ (१९.१ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ६ गडी राखुन विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: बिली बॉडेनमराईस ईरामुस
सामनावीर: केविन पीटरसन
कुमार संघकारा ४५ (२७b, ८x४, ०x६)
विनय कुमार १/२४ (३ षटके)
केविन पीटरसन ६६* (४४b, ७x४, १x६)
शालभ श्रीवास्तव १/२१ (२ षटके)
 • नाणेफेक: पंजाब - फलंदाजी.

एप्रिल ३, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
२४६/५ (२० षटके)
वि. Royals.gif राजस्थान रॉयल्स
२२३/५ (२० षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स २३ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: रूडी कर्टझनरसेल टिफीन
सामनावीर: मुरली विजय
मुरली विजय १२७ (५६b, ८x४, ११x६)
शेन वॅटसन २/४७ (४ षटके)
नमन ओझा ९४* (५५b, ८x४, ६x६)
डग बॉलिंजर २/१५ (४ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी.

एप्रिल ३, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१७८/५ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
११५ (१८.२ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ६३ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: बिली डॉक्ट्रोवएस रवी
सामनावीर: अंबाटी रायडू
अंबाटी रायडू ५५* (२९b, ६x४, २x६)
प्रग्यान ओझा ३/२६ (४ षटके)
अँड्रु सिमन्ड्स २१ (१८b, २x४, ०x६)
झहिर खान २/१० (२ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी

एप्रिल ४, २०१०
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
२००/३ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
२०४/२ (१८.२ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ८ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: डॅरील हार्परसुधिर असनानी
सामनावीर: महेला जयवर्धने
क्रिस गेल ८८* (३१b, ५x४, १x६)
यॉन थेरॉन १/३६ (४ षटके)
महेला जयवर्धने ११०* (५९b, १४x४, ३x६)
शेन बाँड १/३२ (४ षटके)
 • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

एप्रिल ४, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१८४/५ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४७/९ (२० षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ३७ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बॉडेनमराईस ईरामुस
सामनावीर: पॉल कॉलिंगवूड
पॉल कॉलिंगवूड ७५* (४६b, ३x४, ७x६)
कोत्रगड अपन्ना २/२४ (४ षटके)
जॉक कालिस ५४* (४२b, ५x४, १x६)
प्रदिप संगवान ३/२२ (४ षटके)
 • नाणेफेक: दिल्ली - फलंदाजी.

एप्रिल ५, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स Royals.gif
१५९ (१९.५ षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ()
१५७ (१९.५ षटके)
Royals.gif राजस्थान रॉयल्स २ धावांनी विजयी
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: शेन वॉर्न
शेन वॉटसन ५८ (३६b, ३x४, ३x६)
आरपी ३/१७ (४ षटके)
रोहित शर्मा ७३ (४४b, ८x४, २x६)
शेन वॉर्न ४/२१ (४ षटके)
 • नाणेफेक:राजस्थान - फलंदाजी

एप्रिल ६, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१६५/४ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स
१४१/९ (२० षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स २४ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: डॅरेल हार्परसुधिर असनानी
सामनावीर: सुरेश रैना
मॅथ्यू हेडन ३५ (३१b, २x४, १x६)
किरॉन पोलार्ड २/२७ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ४५ (३५b, ६x४, ०x६)
आश्विन २/२२ (४ षटके)
 • नाणेफेक:चेन्नई - फलंदाजी.

एप्रिल ७, २०१०
धावफलक
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१५३/६ (२० षटके)
वि. Royals.gif राजस्थान रॉयल्स ()
१५७/१ (१५ षटके)
Royals.gif राजस्थान रॉयल्स ९ गडी राखुन विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर
पंच: एस रवीशवीर तारापोर
सामनावीर: मायकल लंब
महेला जयावर्धने ४४ (३३b, ६x४, १x६)
सिध्दार्थ त्रिवेदी २/२२ (४ षटके)
मायकल लंब ८३ (४३b, १६x४, २x६)
रविंद्र बोपारा १/१८ (२ षटके)
 • नाणेफेक:पंजाब - फलंदाजी

एप्रिल ७, २०१०
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१८१/३ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१६७/८ (२० षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १४ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: रूडी कर्टझनब्रायन जेर्लिंग
सामनावीर: सौरव गांगुली
सौरव गांगुली ५६ (४६b, ८x४, १x६)
डॅनियल व्हेट्टोरी १/३० (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ६४ (४०b, ६x४, ३x६)
अशोक दिंडा २/२१ (४ षटके)
 • नाणेफेक:कोलकाता - फलंदाजी.

एप्रिल ८, २०१०
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१८४/६ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१८६/३ (१९.२ षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ७ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: डॅरेल हार्परसुधिर असनानी
सामनावीर: तिरूमलसेट्टी सुमन
जॉक कालिस ६८ (४४b, ९x४, १x६)
प्रग्यान ओझा २/२४ (४ षटके)
तिरूमलसेट्टी सुमन ७८* (५७b, ६x४, ३x६)
प्रविण कुमार १/३७ (४ षटके)
 • नाणेफेक:डेक्कन - गोलंदाजी.


पाचवा आठवडा[संपादन]


एप्रिल ९, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१५४/९ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
१५८/४ (१९.२ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ६ गडी राखुन विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: मराइस ईरामुसअमीष साहेबा
सामनावीर: कुमार संघकारा
जीन-पॉल डूमिनी ३४ (२८b, १x४, २x६)
पियुश चावला ३/२४ (४ षटके)
कुमार संघकारा ५६ (४२b, ६x४, १x६)
लसिथ मलिंगा २/३६ (४ षटके)
 • नाणेफेक:मुंबई - फलंदाजी

एप्रिल १०, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१३८/८ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ()
१३९/४ (१९.१ षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ६ गडी राखुन विजयी
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: रायन हॅरीस
सुरेश रैना ५२ (४२b, ४x४, २x६)
रायन हॅरीस ३/१८ (४ षटके)
तिरूमलसेट्टी सुमन ५५ (४४b, ४x४, २x६)
आश्विन २/१३ (४ षटके)
 • नाणेफेक:चेन्नई - फलंदाजी.

एप्रिल १०, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१६०/९ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१६४/३ (१७.१ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ७ गडी राखुन विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: क्रिश्ना हरिहरनडॅरेल हार्पर
सामनावीर: विनय कुमार
ब्रँडन मॅकलम ४५ (३६b, ५x४, २x६)
विनय कुमार ३/२३ (३ षटके)
राहुल द्रविड ५२ (३५b, ५x४, २x६)
अशोक दिंडा ३/१५ (३.१ षटके)
 • नाणेफेक:बंगलोर - गोलंदाजी

एप्रिल ११, २०१०
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१११ (१९.४ षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
११२/३ (१८.४ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ७ गडी राखुन विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बॉडेनअमीष साहेबा
सामनावीर: पियुश चावला
गौतम गंभीर २६ (१२b, ५x४, ०x६)
इरफान पठाण ३/२४ (३.४ षटके)
महेला जयवर्धने ३८ (३५b, ४x४, १x६)
पॉल कॉलिंगवूड २/१९ (४ षटके)
 • नाणेफेक:दिल्ली - फलंदाजी.

एप्रिल ११, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१७४/५ (२० षटके)
वि. Royals.gif राजस्थान रॉयल्स ()
१३७/८ (२० षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ३७ धावांनी विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर
पंच: बिली डॉक्ट्रोव्हशविर तारापोर
सामनावीर: सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर ८९* (५९b, १०x४, २x६)
शेन वॉटसन ३/३७ (४ षटके)
आदित्य ढोले ३० (१८b, २x४, १x६)
झहिर खान २/१७ (४ षटके)
 • नाणेफेक:राजस्थान - गोलंदाजी.एप्रिल १२, २०१०
धावफलक
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१५१/६ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१३८ (१९.४ षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १३ धावांनी विजयी
पंच: रूडी कर्टझनरसेल टिफीन
सामनावीर: हरमीतसिंग
रोहित शर्मा ५१ (४६b, ७x४, ०x६)
डेल स्टाईन ३/१८ (४ षटके)
राहुल द्रविड ४९ (३५b, ८x४, १x६)
आरपी २/२१ (४ षटके)
 • नाणेफेक: बंगलोर - गोलंदाजी.

एप्रिल १३, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१८३/४ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१४४/७ (२० षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ३९ धावांनी विजयी
ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: सुधीर असनानीडॅरेल हार्पर
सामनावीर: किरॉन पोलार्ड
किरॉन पोलार्ड ४५* (१३b, २x४, ५x६)
प्रदिप संगवान २/३५ (४ षटके)
अँड्रु मॅकडोनाल्ड ३३* (३१b, ०x४, १x६)
अली मुर्तझा २/१८ (४ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी.

एप्रिल १३, २०१०
धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१३९/८ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ()
१४३/१ (१३.३ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: संजय हजारेसायमन टॉफेल
सामनावीर: रविचंद्रन आश्विन
अँजेलो मॅथ्यूस ४८ (४८b, ३x४, २x६)
रविचंद्रन आश्विन ३/१६ (४ षटके)
सुरेश रैना ७८* (३९b, ११x४, ३x६)
क्रिस गेल १/३५ (३ षटके)
 • नाणेफेक: कोलकाता - फलंदाजी.

एप्रिल १४, २०१०
धावफलक
() राजस्थान रॉयल्स Royals.gif
१३०/६ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१३२/५ (१५.४ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखुन विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपुर
पंच: बिली डॉक्ट्रोवएस रवी
सामनावीर: केविन पीटरसन
अभिषेक राउत ३२* (२०b, ३x४, १x६)
पंकज सिंग २/२७ (४ षटके)
केविन पीटरसन ६२ (२९b, १०x४, २x६)
सिद्धार्थ त्रिवेदी २/३२ (३.४ षटके)
 • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी

एप्रिल १५, २०१०
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
११२/९ (२०.० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
११३/४ (१८.४ षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ६ गडी राखुन विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम , चेन्नई
पंच: कुमार धर्मसेनासंजय हजारे
सामनावीर: गौतम गंभीर
सुब्रमण्यम बद्रीनाथ ३० (२९b, २x४, ०x६)
आशिष नेहरा ३/२६ (४ षटके)
गौतम गंभीर ५७* (५६b, ५x४, ०x६)
डग बॉलिंजर २/२४ (४ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी

सहावा आठवडा[संपादन]

एप्रिल १६, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१७४/३ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१७८/५ (१९.१ षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ५ गडी राखुन विजयी
पंच: अमीष साहेबामराईस ईरामुस
सामनावीर: रोहित शर्मा
महेला जयवर्धने ९३* (६२b, १३x४, २x६)
रायन हॅरीस १/२७ (४ षटके)
रोहित शर्मा ६८* (३८b, ६x४, ३x६)
पियुश चावला १/२४ (४ षटके)
 • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी.

एप्रिल १७, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१९१/४ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१३४/९ (२० षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ५७ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
पंच: कुमार धर्मसेनासायमन टॉफेल
सामनावीर: रायन मॅक्लेरेन
जीन-पॉल डूमिनी ४२* (१९b, ३x४, ३x६)
जॉक कालिस २/४१ (४ षटके)
विराट कोहली ३७ (२४b, ४x४, १x६)
किरॉन पोलार्ड ३/२८ (४ षटके)
 • नाणेफेक: बंगलोर - गोलंदाजी

एप्रिल १७, २०१०
धावफलक
राजस्थान रॉयल्स Royals.gif
१३२/९ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ()
१३३/२ (१६.१ षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ८ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रायन जेर्लिंगरसेल टिफिन
सामनावीर: जयदेव उनादकट
शेन वॉटसन ४४ (२६b, ७x४, १x६)
जयदेव उनादकट ३/२६ (४ षटके)
सौरव गांगुली ७५* (५०b, ११x४, २x६)
कामरान खान २/१३ (२ षटके)
 • नाणेफेक: राजस्थान - फलंदाजी

एप्रिल १८, २०१०
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१९२/३ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१९५/४ (१९.४ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ६ गडी राखुन विजयी
पंच: बिली बॉडेनअमीष साहेबा
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
शॉन मार्श ८८* (५७b, ८x४, ५x६)
रविचंद्रन आश्विन १/२० (४ षटके)
महेंद्रसिंग धोणी ५४* (२९b, ५x४, २x६)
रमेश पोवार २/२८ (४ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई - गोलंदाजी.

एप्रिल १८, २०१०
धावफलक
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४५/७ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१३४/७ (२० षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ११ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली डॉक्टोवशविर तारापोर
सामनावीर: अँड्रु सिमन्ड्स
अँड्रु सिमन्ड्स ५४ (३०b, ३x४, ५x६)
उमेश यादव २/२४ (४ षटके)
पॉल कॉलिंगवूड ५१* (४२b, १x४, ३x६)
प्रग्याण ओझा २/१६ (४ षटके)
 • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी

एप्रिल १९, २०१०
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१३३/८ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ()
१३५/१ (१७.३ षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ९ गडी राखुन विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रायन जेर्लिंगरूडी कर्टझन
सामनावीर: मुरली कार्तिक
सौरभ तिवारी ४६ (३७b, ४x४, १x६)
मुरली कार्तिक २/२० (४ षटके)
ब्रेंडन मॅकलम ५७* (५६b, ८x४, ०x६)
राजगोपाल सतिष १/११ (२ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी


बाद फेरी[संपादन]

उपांत्य फेरी[संपादन]

एप्रिल २१, २०१०
धावफलक
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१८४/५ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४९/९ (२० षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ३५ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: बिली डॉक्ट्रोवरसेल टिफिन
सामनावीर: किरॉन पोलार्ड
सौरभ तिवारी ५२* (३१b, ३x४, ४x६)
डेल स्टाईन २/४३ (४ षटके)
रॉस टेलर ३१* (३०b, १x४, १x६)
किरॉन पोलार्ड ३/१७ (४ षटके)
 • नाणेफेक: मुंबई - फलंदाजी


एप्रिल २२, २०१०
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१४२/७ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१०४ (१९.२ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ३८ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: बिली डॉक्ट्रोवरसेल टिफिन
सामनावीर: डग बॉलींजर
सुब्रमण्यम बद्रिनाथ ३७ (४१b, ३x४, १x६)
रायन हॅरीस ३/२९ (४ षटके)
अँड्रु सिमन्ड्स २३ (२२b, ३x४, ०x६)
डग बॉलींजर ४/१३ (४ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी


तिसर्‍या स्थानासाठीचा सामना[संपादन]

२४ एप्रिल २०१०
धावफलक
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
८२ (१८.३ षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
८६/१ (१३.५ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ९ गडी राखुन विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: रूडी कर्टझनसायमन टॉफेल
सामनावीर: अनिल कुंबळे
अनिरुद्ध सिंग ४० (३९b, ४x४, १x६)
अनिल कुंबळे ४/१६ (३.३ षटके)
राहुल द्रविड ३५* (३०b, ५x४, ०x६)
राहुल शर्मा १/२४ (३ षटके)
 • नाणेफेक: डेक्कन - फलंदाजी


अंतिम सामना[संपादन]

२५ एप्रिल २०१०
धावफलक
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१६८/५ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स
१४६/९ (२० षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स २२ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: रूडी कर्टझनसायमन टॉफेल
सामनावीर: सुरेश रैना
सुरेश रैना ५७* (३५b, ३x४, ३x६)
दिल्हारा फर्नांडो २/१३ (४ षटके)
सचिन तेंडुलकर ४८ (४५b, ७x४, ०x६)
शदब जकाती २/२६ (३ षटके)
 • नाणेफेक: चेन्नई - फलंदाजी.


विक्रम[संपादन]

फलंदाजी[संपादन]

जास्त धावा[संपादन]

खेळाडू संघ सामने डाव धावा चेंडू स्ट्रा.रे. सरासरी HS १०० ५०
सचिन तेंडुलकर Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १५ १५ ६१८ ४६६ १३२.६१ ४७.५४ ८९* ८६
जॉक कालिस Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६ १६ ५७२ ४९४ ११५.७८ ४७.६६ ८९* ६७
सौरव गांगुली Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १४ १४ ४९३ ४१८ ११७.९५ ३७.५८ ८८ ५४ १३
सुरेश रैना ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १५ १५ ४६३ ३२९ १४०.७२ ४२.०९ ८३* ४२ १९
महेला जयवर्धने Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब १३ १३ ४३९ २९८ १४७.३१ ४३.९० ११०* ५५ ११
स्पर्धेतील सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज मैदानावर केशरी टोपी घालेले.[५]


सर्वोत्तम स्ट्राईक रेट[संपादन]

कमीत कमी २०० धावा

खेळाडू संघ सामने डाव धावा चेंडू स्ट्रा.रे. सरासरी HS १०० ५०
किरॉन पोलार्ड Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १३ १३ २४६ १३७ १७९.५६ २२.३६ ४५* २० १५
रॉबीन उथप्पा Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १५ १४ ३७४ २१८ १७१.५५ ३१.१६ ६८* २१ २७
युसुफ पठाण Royals.gif राजस्थान रॉयल्स १४ १४ ३३३ २०१ १६५.६७ २७.७५ १०० २१ २४
विरेंद्र सेहवाग Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १४ ३५६ २१८ १६३.३० २५.४२ ७५ ४५ १४
क्रिस गेल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स २९२ १८४ १५८.६९ ३२.४४ ८८ ३० १६

गोलंदाजी[संपादन]

जास्त बळी[संपादन]

खेळाडु संघ सामने षटके बळी इको सरासरी स्ट्राईक रेट सर्वोत्तम
प्रग्याण ओझा Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १५ ५५.० २१ ७.४० १९.३८ १५.७ ३/२६
हरभजनसिंग Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १४ ४९.३ १७ ७.०१ २०.४१ १७.४ ३/३१
अमित मिश्रा Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १४ ५३.० १७ ६.८४ २१.३५ १८.७ ३/२५
विनय कुमार Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ ४६.१ १६ ८.५७ २४.७५ १७.३ ४/४०
लसिथ मलिंगा Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १२ ४५.० १५ ६.९१ २०.७३ १८.० ४/२२
स्पर्धेतील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज मैदानावर जांभळी टोपी घालेले.[६]
Note: समसमान बळी असल्यास सरासरी ने गुणांकन ठरवण्यात येईल.


सर्वोत्तम इकोनॉमी[संपादन]

कमीत कमी २५ षटके गोलंदाजी.
खेळाडु संघ सामने षटके इको बळी सरासरी स्ट्राईक रेट सर्वोत्तम
रविचंद्रन आश्विन ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ११ ४४.० ६.११ १३ २०.६९ २०.३ ३/१६
मुरली कार्तिक Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १० ३९.० ६.४८ २८.११ २६.० २/२०
डग बोलींजर ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स २७.० ६.५१ ११ १६.०० १४.७ ४/१३
अनिल कुंबळे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १५ ५९.५ ६.५३ १३ ३०.०७ २७.६ ३/९
डर्क नेन्स Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ३४.१ ६.५५ ३२.०० २९.२ २/१२

सामनावीर[संपादन]

कमीत कमी २.
खेळाडु संघ सामने पुरस्कार
सचिन तेंडुलकर Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १३
जॉक कालिस Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १६
अँड्रु सिमन्ड्स Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १४
केविन पीटरसन Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
मनोज तिवारी Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
मुरली विजय ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
महेंद्रसिंग धोणी ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १०
गौतम गंभीर Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १०
किरॉन पोलार्ड Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १३
सौरव गांगुली Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १३

आयपीएल पुरस्कार २०१०[संपादन]


५0px
या लेखाचा/विभागाचा सध्याचा मजकूर पुढील परभाषेत आहे : इंग्रजी भाषेतून मराठी भाषेत अनुवाद करण्यास आपला सहयोग हवा आहे. ऑनलाइन शब्दकोश आणि इतर साहाय्यासाठी भाषांतर प्रकल्पास भेट द्या.


पुरस्कार
सर्वोत्तम फलंदाज सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स
जलद शतक युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स
चौकार/षटकारांतून सर्वाधिक धावा विरेंद्र सेहवाग दिल्ली डेरडेव्हिल्स
सर्वोत्तम गोलंदाज प्रग्यान ओझा डेक्कन चार्जर्स
सर्वोत्तम इकोनॉमी रविचंद्रन आश्विन चेन्नई सुपर किंग्स
सर्वोत्तम क्षेत्ररक्षक एबी डी विलर्स दिल्ली डेरडेव्हिल्स
सर्वोत्तम झेल डेविड हसी कोलकाता नाईट रायडर्स
कर्णधार सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स
पदार्पन किरॉन पोलार्ड मुंबई इंडियन्स
सातत्यपुर्ण खेळी जॉक कालिस रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सर्वात जस्त सुशोभनीय खेळाडू रॉबीन उथप्पा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
सर्वात जस्त प्रशांसकांच्या मैत्रीस पात्र खेळाडू ऍडम गिलक्रिस्ट डेक्कन चार्जर्स
सर्वोत्तम नाट्यपूर्ण खेळी हरभजनसिंग मुंबई इंडियन्स
सर्वोत्तम भेदाक खेळी २००८ ब्रेंडन मॅककुलम कोलकाता नाईट रायडर्स
सर्वोत्तम भेदाक खेळी २००९ अनिल कुंबळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
समालोचक रवी शास्त्री
सर्वोत्तम मैदान एम. चिन्नास्वामी स्टेडियम , बंगळूर
सर्वोतम क्रिडास्थळाचा अनुभव डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई

संदर्भ[संपादन]

 1. IPL matches to be broadcast live on Youtube. Cricinfo (January 20, 2010). 21 January 2010 रोजी पाहिले.
 2. बोल आउट च्याऐवजी एक षटक एलिमिनेटर. क्रिक इंन्फो (जून २७, २००८). २००८-१२-२६ रोजी पाहिले.
 3. Windies edge NZ in Twenty20 thriller. Australian Broadcasting Corporation (December 26, 2008). 2008-12-26 रोजी पाहिले.
 4. Benn stars in thrilling tie. Cricinfo (2008-12-26). December 26, 2008 रोजी पाहिले.
 5. "ऑरेंज कॅप", The Times of India. 2008-05-13 रोजी तपासले. 
 6. "जांभळी टोपी", The Times of India. 2008-05-13 रोजी तपासले. 

बाह्य दुवे[संपादन]