भारत क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, २०१०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१०
संघ
Flag of India.svg
भारत
Flag of Sri Lanka.svg
श्रीलंका
तारीख जुलै १०, इ.स. २०१०इ.स. २०१०
संघनायक महेंद्रसिंग धोणी कुमार संघकारा
कसोटी सामने
विजय
सर्वात जास्त धावा सचिन तेंडुलकर (३९०) कुमार संघकारा (४६७)
सर्वात जास्त बळी प्रग्यान ओझा सुरज रणदिव ११
मालिकावीर (कसोटी) विरेंद्र सेहवाग (भारत)

भारतीय क्रिकेट संघाने १६ जून ते २८ ऑगस्ट २०१० दरम्यान श्रीलंकेचा दौरा केला.

ह्या दौर्‍यावर कसोटी मालिकेआधी भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेत आणि नंतर श्रीलंका व न्यूझीलँडसोबत त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला होता.

संघ[संपादन]

कसोटी संघ
भारतचा ध्वज भारत श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
महेंद्रसिंग धोणी (संघनायक, यष्टिरक्षक) कुमार संघकारा (संघनायक, यष्टिरक्षक)
दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक)
गौतम गंभीर मुथिया मुरलीधरन
विरेंद्र सेहवाग अजंता मेंडिस
राहुल द्रविड मलिंदा वर्णपुरा
सचिन तेंडुलकर तिलन समरवीरा
हरभजनसिंग नुवन कुलशेखरा
इशांत शर्मा तिलकरत्ने दिलशान
मुनाफ पटेल

प्राथमिक माहिती[संपादन]

कसोटी मालिका[संपादन]

पहिला कसोटी सामना[संपादन]

वि
५२०/८ (१२४ षटके) डाव घोषित
तरंगा परानविताना १११ (२८९)
अभिमन्यू मिथुन ४/१०५ (२८ षटके)
२७६/१० (६५ षटके)
विरेंद्र सेहवाग १०९ (१७५)
मुथिया मुरलीधरन ५/६३ (१७ षटके)
९६/०
तिलकरत्ने दिलशान ६८(४७)
प्रज्ञान ओझा ०/११ (३ षटके)
३३८/१० (११५.४ षटके) फॉलोऑन
सचिन तेंडुलकर ८४ (१६८)
लसित मलिंगा ५/५० (१७ षटके)


दुसरा कसोटी सामना[संपादन]

जुलै २६-३०, २०१०
धावफलक
वि
६४२/४ (१५९.४ षटके) डाव घोषित
कुमार संघकारा २१७ (३३५)
विरेंद्र सेहवाग १/७१ (२० षटके)
७०७/१० (२२५.२ षटके)
सचिन तेंडुलकर २०३ (३४७)
अजंता मेंडिस ४/१७२ (६३ षटके)
१२९/३ (४५ षटके) डाव घोषित
कुमार संघकारा ४२* (११४)
अभिमन्यू मिथुन १/१७ (६ षटके)


तिसरा कसोटी सामना[संपादन]

वि
४२५/१० (१३८ षटके)
तिलन समरवीरा १३७ (२८८)
इशांत शर्मा ३/७२ (२३ षटके)
४३६/१० (१०६.१ षटके)
विरेंद्र सेहवाग १०९ (१०५)
सूरज रणदिव ४/८० (२५.१ षटके)
२६७/१० (८५.२ षटके)
तिलन समरवीरा ८३ (१३९)
अमित मिश्रा ३/४७ (१७.२ षटके)
२५८/५ (६८.३ षटके)
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण १०२ (१४९)
सुरज रणदिव ५/८२ (२९ षटके)
भारत ५ गडी राखून विजयी
सिंहली स्पोर्ट्स क्लब, कोलंबो, श्रीलंका
पंच: सायमन टफेल आणि रॉड टकर
सामनावीर: व्ही. व्ही. एस्. लक्ष्मण
  • नाणेफेकः श्रीलंका, फलंदाजी


इतर माहिती[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

संदर्भ व नोंदी[संपादन]



भारतीय क्रिकेट संघाचे श्रीलंका दौरे
१९८५ | १९९३ | १९९७ | २००१ | २००६ | २००८ | २००८-०९ | २०१० | २०१२ | २०१५ | २०१७