Jump to content

२०१० आशिया चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशिया चषक, २०१०
व्यवस्थापक आशिया क्रिकेट संघटन
क्रिकेट प्रकार एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने व बाद फेरी
यजमान श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
विजेते भारतचा ध्वज भारत (५ वेळा)
सहभाग ४
सामने ७
मालिकावीर पाकिस्तान शाहिद आफ्रिदी
सर्वाधिक धावा पाकिस्तान शाहिद आफ्रिदी (२६५)
सर्वाधिक बळी श्रीलंका लसित मलिंगा (९)
← २००८ (आधी) (नंतर) २०१२ →

गुणफलक

[संपादन]
संघ सामने विजय पराभव बरोबरी अनिर्णित निव्वळ धावगती बोनस गुण गुण
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३३०००+१.४२४२१४
भारतचा ध्वज भारत ३२१००+०.२७५१९
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ३१२००+०.७८८१५
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ३०३००−२.६२७00

साखळी सामने

[संपादन]
१५ जून २०१०
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४२/९ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२२६ (४७ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ५५* (६१)
शोएब अख्तर ३/४१ (१० षटके)
शाहिद आफ्रिदी १०९ (७६)
लसित मलिंगा ५/३४ (१० षटके)
श्रीलंका १६ धावांनी विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: शाहिद आफ्रिदी (पा)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

१६ जून २०१०
१४:३० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१६७ (३४.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६८/४ (३०.४ षटके)
इमरुल केस ३७ (३५)
विरेंद्र सेहवाग ४/६ (२.५ षटके)
गौतम गंभीर ८२ (१०१)
मशरफे मोर्तझा २/३७ (५.४ षटके)
भारत ६ गडी व ११६ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: बिली डॉक्ट्रोव्ह (वे) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: गौतम गंभीर (भा)
  • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.

१८ जून २०१०
१४:३० (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
३१२/४ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१८६ (४०.२ षटके)
श्रीलंका १२६ धावांनी विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी.

१९ जून २०१०
१४:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६७ (४९.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७१/७ (४९.५ षटके)
सलमान बट्ट ७४ (८५)
प्रवीण कुमार ३/५३ (१० षटके)
गौतम गंभीर ८३ (९७)
सईद अजमल ३/५६ (१० षटके)
भारत ३ गडी व १ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि बिली डॉक्ट्रोव्ह (वे)
सामनावीर: गौतम गंभीर (भा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.

२१ जून २०१०
१४:३० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
३८५/७ (५० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
२४६/५ (५० षटके)
शाहिद आफ्रिदी १२४ (६०)
शफिउल इस्लाम ३/९५ (१० षटके)
जुनैद सिद्दिकी ९७ (११४)
इम्रान फरहात १/२१ (५ षटके)

२२ जून २०१०
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२०९ (४२.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२११/३ (३७.३ षटके)
रोहित शर्मा ६९ (७३)
फरवीझ महारूफ ५/४२ (१० षटके)
कुमार संगाकारा ७३ (८२)
झहीर खान २/४२ (७ षटके)
श्रीलंका ७ गडी व ७५ चेंडू राखून विजयी
रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान, डंबुला
पंच: बिली बाऊडेन (न्यू) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: फरवीझ महारूफ (श्री)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदजी.

अंतिम सामना

[संपादन]
२४ जून २०१०
१४:३० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
२६८/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१८७ (४४.४ षटके)
चामर कपुगेडेरा ५५* (८८)
आशिष नेहरा ४/४० (९ षटके)
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी.

बाह्यदुवे

[संपादन]