दौंड बारामती रेल्वेमार्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

दौंड बारामती रेल्वेमार्ग महाराष्ट्रातील रेल्वेमार्ग आहे. भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग मुंबई चेन्नई रेल्वेमार्गावरील दौंड शहरास बारामतीला जोडतो. हा मार्ग एकपदरी असून याचे विद्युतीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे . या मार्गावर डीझेल इंजिने वापरून तसेच आता विदुतीकरण पूर्ण झाल्यामुळे विदुत इंजिने वापरून रेल्वेगाड्या ये जा करतात. या मार्गावर पाच स्थानके आहेत व सगळ्या गाड्या सगळ्या स्थानकांवर थांबतात.

स्थानके[संपादन]