गुडुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुडूर is located in आंध्र प्रदेश
गुडूर
गुडूर
गुडूरचे आंध्र प्रदेशमधील स्थान
गुडूर येथून जवळच असलेले एक मंदिर

गुडुर (तेलुगू: గూడూరు) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्याच्या नेल्लोर जिल्ह्यातील एक शहर आहे. गुडूर आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागात नेल्लोरच्या ४० किमी दक्षिणेस तर चेन्नई शहराच्या १३५ किमी उत्तरेस चेन्नई-कोलकाता महामार्गावर वसले आहे. २०११ साली गुडूरची लोकसंख्या ७४ हजार होती.

गुडूर रेल्वे स्थानक हावडा−चेन्नई रेल्वेमार्गावर असून येथून तिरुपतीकडे एक फाटा जातो.