दौंड जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दौंड रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
दौंड
मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता दौंड, दौंड तालुका, पुणे जिल्हा
गुणक 18°27′47″N 74°34′44″E / 18.46306°N 74.57889°E / 18.46306; 74.57889
समुद्रसपाटीपासूनची उंची ५२१ मी
मार्ग मुंबई-चेन्नई मार्ग
दौंड-मनमाड मार्ग
दौंड-बारामती मार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण 100 %
संकेत DD
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
पुणे is located in महाराष्ट्र
पुणे
पुणे
महाराष्ट्रमधील स्थान
मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
0 मुंबई छशिमट
2 सँडहर्स्ट रोड
वडाळा रोडकडे
9 दादर
वडाळा रोडकडे
16 कुर्ला
वाशीकडे
18 विद्याविहार
लोकमान्य टिळक टर्मिनसकडे
20 घाटकोपर
34 ठाणे
वाशी/नेरूळकडे
43 दिवा
पनवेलकडे
वसई रोडकडे
54 कल्याण
मनमाडकडे
58 उल्हासनगर
60 अंबरनाथ
68 बदलापूर
84 नेरळ
माथेरानकडे
96 भिवपुरी रोड
पनवेलकडे
100 कर्जत
102 पळसधरी
खोपोलीकडे
110 जामरुंग
113 ठाकुरवाडी
119 मंकी हिल
124 खंडाळा
128 लोणावळा
158 तळेगाव
167 देहू रोड
176 चिंचवड
178 पिंपरी
186 खडकी
190 शिवाजीनगर
192 पुणे
मिरजकडे
221 उरुळी
मनमाडकडे
268 दौंड
बारामतीकडे
295 भिगवण
342 जेऊर
358 केम
मिरजकडे
377 कुर्डुवाडी
लातूरकडे
392 माढा
422 मोहोळ
455 सोलापूर
470 होटगी
गदगकडे
490 अक्कलकोट रोड
518 दुधनी
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा
541 गाणगापूर रोड
567 गुलबर्गा
594 शहाबाद
604 वाडी
हैदराबादकडे
643 यादगीर
666 सैदापूर
कर्नाटक-तेलंगणा सीमा
687 कृष्णा
तेलंगणा-कर्नाटक सीमा
712 रायचूर
कर्नाटक-आंध्र प्रदेश सीमा
740 मंत्रालयम रोड
782 आडोनी
हुबळीकडे
833 गुंटकल
विजयवाडाकडे
बंगळूरकडे
862 गूटी
धर्मावरमकडे
1017 कडप्पा
गुडुरकडे
1141 रेणिगुंटा
काटपाडीकडे
आंध्र प्रदेश-तमिळनाडू सीमा
चेन्नई-बंगळूर रेल्वेमार्ग
1213 अरक्कोणम
1240 तिरुवल्लुर
1281 चेन्नई सेंट्रल

दौंड जंक्शन हे पुणे जिल्ह्याच्या दौंड शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. मुंबई-पुणे-वाडी ह्या मुख्य मार्गावर असलेल्या दौंडमधून मनमाडकडे जाणारा फाटा फुटतो. ह्यामुळे पुण्याहून उत्तर व दक्षिणेकडील प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या गाड्या दौंडमधूनच धावतात. पुणे उपनगरी रेल्वे सेवा दौंडपर्यंत चालवण्याची मागणी गेले अनेक वर्षे स्थानिक प्रवाशांकडून केली जात आहे.

रोज सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या[संपादन]

दौंड कॉर्ड लाईन रेल्वेस्थानक (DDCC)[संपादन]

पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणा-या गाड्यांसाठी २०२० मध्ये हे रेल्वेस्थानक बांधण्यात आले आहे. या स्थानकाच्या निर्मितीपूर्वी पुण्याहून मनमाडकडे जाणा-या गाड्यांना दौंड जंक्शनमध्ये इंजिनची दिशा बदलण्यासाठी (सोलापूरकडून मनमाडकडे) ३० ते ४५ मिनिटे वेळ लागत असे. हा वेळ वाचवण्यासाठी पुणे - दौंड रेल्वेलाईन आणि दौंड - मनमाड रेल्वेलाईन यांना जोडणारी एक बायपास रेल्वेलाईन तयार करण्यात आली. आता पुण्याहून मनमाडच्या दिशेने जाणा-या गाड्या दौंड जंक्शनमध्ये न जाता थेट या बायपास रेल्वेलाईनवर बांधण्यात आलेल्या नवीन रेल्वे स्थानकामध्ये येतात आणि फक्त २-३ मिनिटे थांबून पुढे मार्गस्थ होतात.

दौंड जंक्शनपासून दौंड कॉर्ड लाईन रेल्वेस्थानक हे ३ किमी अंतरावर आहे.दोन्ही रेल्वे स्थानकांदरम्यान रिक्षासेवा उपलब्ध आहे.

बाह्य दुवे[संपादन]