रेल्वे गेज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रेल्वे गेज
आकारमानानुसार
Graphic list of track gauges

किमान गेज
  15 Inch 381 mm. (15 Inch)

नॅरो गेज
  600 मिमी,
२ फूट
597 मिमी
600 मिमी
603 मिमी
610 मिमी
(1 फूट 11+12 इंच)
(1 फूट 11+58 इंच)
(1 फूट 11+34 इंच)
(2 फूट)
  750 मिमी,
बॉस्नियन गेज,
२ फूट ६ इंच,
800 मिमी
750 मिमी
760 मिमी
762 मिमी
800 मिमी
(2 फूट 5+12 इंच)
(2 फूट 5+1516 इंच)
(2 फूट 6 इंच)
(2 फूट 7+12 इंच)
  स्वीडिश ३ फुटी,
900 मिमी,
3 फूट
891 मिमी
900 मिमी
914 मिमी
(2 ft11+332 इंच)
(2 फूट 11+716)
(3 फूट)
  मीटर गेज 1,000 मिमी (3 फूट 3+38 इंच)
  ३ फूट ६ इंच 1,067 मिमी (3 फूट 6 इंच)
  ४ फूट ६ इंच 1,372 मिमी (4 फूट 6 इंच)

  प्रमाण गेज 1,435 मिमी (4 फूट 8+12 इंच)

ब्रॉड गेज
  रशियन गेज 1,520 मिमी
1,524 मिमी
(4 फूट 11+2732 इंच)
(5 फूट)
  आयरिश गेज 1,600 मिमी (5 फूट 3 इंच)
  आयबेरियन गेज 1,668 मिमी (5 फूट 5+2132 इंच)
  भारतीय ब्रॉड गेज 1,676 मिमी (5 फूट 6 इंच)
  अमेरिकन ६ फूट गेज 1,829 मिमी (6 फूट)
  ब्रुनेल गेज 2,140 मिमी (7 फूट 14 इंच)

रेल्वे वाहतूकीसाठी वापरल्या जाणाऱ्या लोहमार्गावरील दोन रूळांमधील अंतराला रेल्वे गेज किंवा लोहमार्ग मापी असे म्हणतात. जगभरात अनेक रेल्वे गेज अस्तित्वात आहेत. भारत देशामध्ये रेल्वे वाहतूकीच्या सुरुवातीपासून प्रामुख्याने नॅरो गेज, मीटर गेजब्रॉड गेज हे तीन अस्तित्वात होते. आजच्या घडीला भारतीय रेल्वे प्रामुख्याने ब्रॉड गेजवर धावते. परंतु जगभरातील अंदाजे ५४ टक्के रेल्वे वाहतूक प्रमाण गेज वापरून केली जाते. तसेच बव्हंशी द्रुतगती रेल्वेमार्ग प्रमाण गेज वापरतात.

जगातील प्रमुख गेज[संपादन]

वर्णन: जगातील देशांमध्ये वापरले जाणारे प्रमुख रेल्वे गेज. करड्या रंगाने दाखवलेल्या देशांमध्ये रेल्वे वाहतूक अस्तित्वात नाही.
  ५९७ मिमी, ६०० मिमी, ६०३ मिमी, ६१० मिमी (२ फूट) (नॅरो गेज)
  ७५० मिमी, ७६० मिमी बोस्नियन, ७६२ मिमी (२ फूट ६ इंच), ८०० मिमी
  ८९१ मिमी स्वीडिश, ९०० मिमी, ९१४ मिमी (३ फूट)
  १००० मिमी (मीटर गेज)
  १०६७ मिमी (३ फूट ६ इंच)
  १३७२ मिमी (४ फूट ६ इंच)
  १४३५ मिमी (प्रमाण गेज)
  १५२० मिमी रशियन गेज
  १५२४ मिमी जुना रशियन गेज (५ फूट)
  १६०० मिमी (५ फूट ३ इंच)
  १६६८ मिमी आयबेरियन
  १६७६ मिमी (५ फूट ६ इंच) (ब्रॉड गेज)
  १८२९ मिमी (६ फूट), २१४० मिमी ब्रुनेल