गुलबर्गा रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुलबर्गा
ಗುಲ್ಬರ್ಗ
मध्य रेल्वे स्थानक
©India.Karnataka.Gulbarga.Railway Station.JPG
फलक
स्थानक तपशील
पत्ता गुलबर्गा, कर्नाटक
गुणक 17°18′54″N 76°49′26″E / 17.31500°N 76.82389°E / 17.31500; 76.82389
समुद्रसपाटीपासूनची उंची ४५४ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
जोडमार्ग गुलबर्गा-बीदर रेल्वेमार्ग (निर्माणाधीन)
फलाट
इतर माहिती
उद्घाटन इ.स. १८७१
विद्युतीकरण नाही
संकेत GR
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
स्थान
गुलबर्गा is located in कर्नाटक
गुलबर्गा
गुलबर्गा
कर्नाटकमधील स्थान

गुलबर्गा रेल्वे स्थानक हे कर्नाटकाच्या गुलबर्गा शहरातील मोठे रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या या स्थानकात थांबतात.