Jump to content

कडप्पा रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कडप्पा
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता कडप्पा, वायएसआर कडप्पा जिल्हा, आंध्र प्रदेश
गुणक 14°27′05″N 78°49′44″E / 14.4513°N 78.8288°E / 14.4513; 78.8288
समुद्रसपाटीपासूनची उंची १४६ मी
मार्ग मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण हो
संकेत HX
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक दक्षिण मध्य रेल्वे
विभाग गुंटकल विभाग
स्थान
गूटी is located in आंध्र प्रदेश
गूटी
गूटी
आंध्र प्रदेशमधील स्थान

कडप्पा रेल्वे स्थानक हे आंध्र प्रदेशच्या वायएसआर कडप्पा जिल्ह्यातील कडप्पा (Cuddapah) शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर वा काही जलद गाड्या येथे थांबतात. या जिल्ह्याचे वाय एस आर हे नाव Yeduguri Sandinti Rajasekhara Reddy या नावाच्या आद्याक्षरांवरून पडले आहे.