Jump to content

गाणगापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Ganagapura; गाणगापूर; ಗಾಣಗಾಪುರ; गाणगापुरम्; गाणगापुर, कलबुरगी; ಗಾಣಗಾಪುರ, ಕಲಬುರಗಿ; D.Ghangapur, Afzalpur; Ganagapura, Kalaburagi; ఘనగాపుర; Ganagapura; கனகபுரம்; établissement humain en Inde; населений пункт в Індії; nederzetting in India; ഇന്ത്യയിലെ ഒരു മനുഷ്യവാസ പ്രദേശം; कर्नाटकातील एक तीर्थक्षेत्र; Siedlung in Indien; مستوطنة في الهند; human settlement in Karnataka, India; բնակավայր Հնդկաստանում; οικισμός της Ινδίας; கருநாடகத்தின் கலபுரகி மாவட்டத்திலுள்ள ஒரு புறநகர்; Ganagapur
गाणगापूर 
कर्नाटकातील एक तीर्थक्षेत्र
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • मानवी वसाहती
  • pilgrimage site
स्थानकलबुर्गी जिल्हा, कलबुर्गी विभाग, कर्नाटक, भारत
Map१७° १०′ ५४.३७″ N, ७६° ३२′ ०३.४३″ E
अधिकार नियंत्रण
विकिडाटावर माहिती संपादित करा

गाणगापूर हे कर्नाटकाच्या कलबुर्गी जिल्ह्यातील गाव आहे. अफझलपूर तालुक्यातील हे गाव दत्तात्रेयाच्या देवळासाठी प्रसिद्ध आहे. गाणगापूर भीमा नदीअमरजा नदीच्या संगमावर वसलेले आहे. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,४९१ होती.