दादर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दादर (मध्य) रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
Indian Railways Suburban Railway Logo.svg
दादर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
Mumbai 03-2016 78 Dadar station.jpg
फलक
स्थानक तपशील
पत्ता दादर, मुंबई
गुणक 19°01′06″N 72°50′35″E / 19.01833°N 72.84306°E / 19.01833; 72.84306
मार्ग मध्य, पश्चिम
फलाट १४
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत DR (मरे), DDR (परे)
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे
सेवा
मागील स्थानक   मुंबई उपनगरी रेल्वे   पुढील स्थानक
मार्गे चर्चगेट
पश्चिम
मार्गे डहाणू रोड
मध्य
मार्गे कल्याण
स्थान
एल्फिन्स्टन रोड is located in मुंबई
एल्फिन्स्टन रोड
एल्फिन्स्टन रोड
मुंबईमधील स्थान
पश्चिम मार्ग
चर्चगेट
मरीन लाईन्स
चर्नी रोड
ग्रँट रोड
मुंबई सेंट्रल
महालक्ष्मी
लोअर परेल
मध्य मार्गाकडे
एल्फिन्स्टन रोड
दादर
माटुंगा रोड
हार्बर मार्गाकडे
मध्य मार्गाकडे
माहिम
मिठी नदी
वांद्रे
खार रोड
सांताक्रुझ
विले पार्ले
घाटकोपरकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
अंधेरी
वर्सोवाकडे(मुंबई मेट्रो मार्गिका क्र. १)
जोगेश्वरी
राम मंदिर
गोरेगाव
हार्बर मार्ग बोरिवलीपर्यंत वाढवणार (नियोजित)
मालाड
कांदिवली
बोरीवली
दहिसर
मीरा रोड
भाईंदर
ठाणे खाडी
नायगांव
मध्य रेल्वेकोकण रेल्वेकडे
वसई रोड
नालासोपारा
विरार
वैतरणा
वैतरणा नदी
सफाळे
केळवे रोड
पालघर
उमरोळी
बोईसर
वाणगांव
डहाणू रोड
मुंबई-अहमदाबाद मुख्य मार्ग

दादर हे मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दादर स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यपश्चिम ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मुंबईहून पुणे, वडोदरा तसेच नाशिककडे जाणाऱ्या बव्हंश गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे.

दादर टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्या[संपादन]

पश्चिम रेल्वे[संपादन]

गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
12959 दादर भुज जलद एक्सप्रेस भुज
12989 दादर अजमेर एक्सप्रेस अजमेर
12490 दादर बिकानेर जलद एक्सप्रेस बिकानेर

मध्य रेल्वे[संपादन]

गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
11003 दादर सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस सावंतवाडी
12051 दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस मडगांव
12071 जालना जनशताब्दी एक्सप्रेस जालना
12163 दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस चेन्नई इग्मोर
22629 दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वेमार्गे) तिरुनलवेली
11021 चालुक्य एक्सप्रेस तिरुनलवेली
11005 चालुक्य एक्सप्रेस पुडुचेरी
11005 शरावती एक्सप्रेस म्हैसूर
12131 साईनगर शिर्डी एक्सप्रेस शिर्डी

जवळचे भाग[संपादन]

शाळा, कॉलेजे इत्यादी[संपादन]