दक्षिण रेल्वे क्षेत्र
Appearance
(दक्षिण रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
दक्षिण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या १६ विभागांपैकी सर्वात जुना विभाग आहे. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. दक्षिण रेल्वेच्या अखत्यारीत तमिळ नाडू व केरळ ही संपूर्ण राज्ये, पुडुचेरी हा केंद्रशासित प्रदेश तसेच आंध्र प्रदेश व कर्नाटक ह्या राज्यांचे काही भाग येतात.
विभाग
[संपादन]दक्षिण रेल्वेचे एकूण सहा विभाग आहेत.
- चेन्नई विभाग
- मदुराई विभाग
- तिरुचिरापल्ली विभाग
- सेलम विभाग
- पालक्काड विभाग
- तिरुवनंतपुरम विभाग
प्रमुख स्थानके व शहरे
[संपादन]- चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक
- चेन्नई इग्मोर रेल्वे स्थानक
- तिरुवनंतपुरम सेंट्रल रेल्वे स्थानक
- मदुराई रेल्वे स्थानक
- एर्नाकुलम जंक्शन रेल्वे स्थानक
- कोइंबतूर
- इरोड
- मंगळूर
प्रमुख रेल्वेगाड्या
[संपादन]- ग्रॅंड ट्रंक एक्सप्रेस
- तमिळनाडू एक्सप्रेस
- केरळ एक्सप्रेस
- तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस
- चेन्नई राजधानी एक्सप्रेस
- मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस
- हिमसागर एक्सप्रेस
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- दक्षिण रेल्वे Archived 2011-08-03 at the Wayback Machine.