सँडहर्स्ट रोड
Jump to navigation
Jump to search
सँडहर्स्ट रोड येथे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक १९१०मध्ये बांधले गेले.