Jump to content

इयॉन अँतोनेस्कु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इयॉन ॲंतोनेस्कु या पानावरून पुनर्निर्देशित)
इयॉन अँतोनेस्कु

इयॉन अँतोनेस्कु (१४ जून, १८८२:पितेस्ती, रोमेनिया - १ जून, १९४६:जिलावा, रोमेनिया) हे रोमेनियाचे दोन वेळा पंतप्रधानपदी असलेले लष्करी अधिकारी होते.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान सत्तेवर असलेल्या अँतोनेस्कुने 3,००,००० ज्यूंचे शिरकाण करण्याचे हुकुम दिले होते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Deletant, pp. 2, 127, 171, 314; Laqueur, p. 206; Polonsky, p. 28; Weber, pp. 150–151, 164