जेम्स मॅडिसन
Appearance
जेम्स मॅडिसन | |
कार्यकाळ ४ मार्च १८०९ – ४ मार्च १८१७ | |
मागील | थॉमस जेफरसन |
---|---|
पुढील | जेम्स मनरो |
जन्म | १६ मार्च, १७५१ व्हर्जिनिया |
मृत्यू | २८ जून, १८३६ (वय ८५) व्हर्जिनिया |
सही |
जेम्स मॅडिसन (इंग्लिश: James Madison ;) (१६ मार्च, इ.स. १७५१ - २८ जून, इ.स. १८३६) हा अमेरिकन राजकारणी, राजकीय तत्त्वज्ञ व अमेरिकेचा चौथा राष्ट्राध्यक्ष होता. अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक मानला जाणाऱ्या मॅडिसनाने ४ मार्च, इ.स. १८०९ ते ४ मार्च, इ.स. १८१७ या काळात अध्यक्षपद सांभाळले.
तो अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रमुख लेखक होता. फेडरॅलिस्ट या इ.स. १७८८ साली प्रकाशित झालेल्या अमेरिकी राज्यघटनेवरील टिप्पणी-स्वरूपातल्या निबंधसंग्रहातील एक-तृतीयांश लेख त्याने लिहिले होते.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- व्हाइट हाउस संकेतस्थळावरील जेम्स मॅडिसन याचे अल्पचरित्र (मराठी मजकूर)[मृत दुवा]
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती मार्च ६, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)
- अमेरिकनप्रेसिडेंट्स. कॉम संकेतस्थळावरील माहिती (इंग्लिश मजकूर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |