जक्कुर विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जक्कुर विमानतळ
आहसंवि: noneआप्रविको: none
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ बंगळूर
गुणक (भौगोलिक) 13°04′37″N 77°35′51″E / 13.07694°N 77.59750°E / 13.07694; 77.59750गुणक: 13°04′37″N 77°35′51″E / 13.07694°N 77.59750°E / 13.07694; 77.59750
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०९/२७ ३,०२० ९२० डांबरी

जक्कुर विमानतळ हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बंगळूर येथे असलेला विमानतळ आहे. जक्कुर एर डेक्कनच्या विमानांचा तळ आहे.येथे त्यांच्या विमानांची देखभाल करण्यात येते.येथे कर्नाटक राज्य सरकारद्वारे चालविण्यात येणारी शासकीय उड्डाण प्रशिक्षण शाळा आहे.त्यांची चार प्रकारची विमाने येथे आहेत. सेसना १७२पी, दोन सेसना १५२ए विमाने तर एक हंस विमान. ही आपले उड्डाण कारकीर्द सुरू करण्यास आदर्श जागा आहे.उत्तम देखभाल असलेली धावपट्टी ही प्रशिक्षणार्थी तसेच खासगी विमानांसाठी वापरण्यात येते.