Jump to content

टेक महिंद्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टेक महिंद्रा
व्यवसाय, सार्वजनिक कंपनी
उद्योगconsulting industry संपादन
स्थापना1986, 1987 संपादन
कार्यक्षेत्रIT service management, information technology consulting संपादन
Participant inGeospatial World Forum 2026 संपादन
संस्थापकमहिन्द्रा अँड महिन्द्रा संपादन
देशभारत संपादन
सदस्यताLinux Foundation संपादन
पालक संस्थाMahindra Group संपादन
मुख्यालयाचे स्थानमुंबई संपादन
स्टॉक एक्स्चेंजराष्ट्रीय रोखे बाजार संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.techmahindra.com/en-in/ संपादन

टेक महिंद्रा ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. कंपनीचे मुख्यालय पुण्यात आहे आणि टेक महिंद्रा ही US$ ५.२ अब्जाची कंपनी आहे.[१][२] ह्या कंपनीचे ९० देशांमध्ये १,२५,२३६ कर्मचारी आहेत. २०१९ च्या फॉर्च्यून इंडिया ५०० यादीत कंपनीने भारतातील IT कंपन्यांमध्ये #५ आणि एकूण #४७ क्रमांकावर आहे.[३] २५ जून २०१३ रोजी, टेक महिंद्राने महिंद्रा सत्यममध्ये विलीनीकरण पूर्ण केल्याची घोषणा केली.[४] एप्रिल २०२० पर्यंत टेक महिंद्राचे ९७३ सक्रिय ग्राहक आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Tech Mahindra". techmahindra.com. TechMahindra. 2019-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 1, 2018 रोजी पाहिले.
  2. ↑ "Tech Mahindra & U.S. Based Orbic Partner to Develop a '5G Device Portfolio' For the Global Markets". AP NEWS. 2019-02-27. 2019-03-25 रोजी पाहिले.
  3. ↑ "Tech Mahindra - Fortune 500 List 2019". Fortune. 2022-03-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-03-02 रोजी पाहिले.
  4. ↑ "1:8.5 swap for Tech Mahindra, Mahindra Satyam merger". द हिंदू. Chennai, India. June 25, 2013.