पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३
Appearance
पाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा २०१२-१३ | |||||
भारत | पाकिस्तान | ||||
तारीख | २५ डिसेंबर २०१२ – ६ जानेवारी २०१३ | ||||
संघनायक | महेंद्रसिंग धोणी | मिसबाह-उल-हक (ए.दि.) मोहम्मद हफीझ (टी२०) | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | महेंद्रसिंग धोणी (२०३) | नासिर जमशेद (२४१) | |||
सर्वाधिक बळी | इशांत शर्मा (७) | सईद अजमल (८) जुनैद खान (८) | |||
मालिकावीर | नासिर जमशेद (पा) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
सर्वाधिक धावा | युवराज सिंग (८२) | मोहम्मद हफीझ (११६) | |||
सर्वाधिक बळी | अशोक दिंडा (४) भुवनेश्वर कुमार (४) |
उमर गुल (७) | |||
मालिकावीर | मोहम्मद हफीझ (पा) |
पाकिस्तान क्रिकेट संघ २५ डिसेंबर २०१२ ते ६ जानेवारी २०१३ दरम्यान भारत दौऱ्यावर आला होता. दौऱ्यावर ३-एकदिवसीय आणि २-आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] पाच वर्षांनंतर हा पाकिस्तानचा पहिलाच भारत दौरा होता. बीसीसीआय बरोबर झालेल्या वादामुळे गेट्टी इमेजेससह अनेक छायाचित्रण करणाऱ्या एजन्सीजना सामन्याची छायाचित्रे घेण्यास मज्जाव करण्यात आला होता.[२] एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला तर ट्वेंटी२० मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
संघ
[संपादन]एकदिवसीय सामने | ट्वेंटी२० सामने | ||
---|---|---|---|
भारत[३] | पाकिस्तान[४] | भारत[५] | पाकिस्तान[६] |
१ शोएब मलिक आणि मोहम्मद इरफान याच्या टी२० मालिकेतील कामगिरीमुळे त्यांना एकदिवसीय संघात स्थान मिळाले.
टी२० मालिका
[संपादन]१ला टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
- ट्वेंटी२० पदार्पण: भुवनेश्वर कुमार (भा) आणि मोहम्मद इरफान (पा)
- मोहम्मद हफीझ आणि शोएब मलिकने ४थ्या गड्यासाठी १०६ धावांची सर्वोच्च भागीदारी केली.
२रा टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी.
एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
- ओल्या मैदानामुळे सामना उशीरा सुरू झाला
- एकदिवसीय पदार्पण: भुवनेश्वर कुमार (भा)
२रा एकदिवसीय सामना
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, फलंदाजी
३रा एकदिवसीय सामना
[संपादन]
प्रक्षेपक
[संपादन]देश | दूरचित्रवाणी प्रक्षेपक |
---|---|
Australia | फॉक्स स्पोर्ट्स |
United Kingdom | स्काय स्पोर्ट्स |
Pakistan | पीटीव्ही स्पोर्ट्स |
India | स्टार क्रिकेट |
South Africa | सुपरस्पोर्ट |
बाह्यदुवे
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ पाकिस्तान क्रिकेट संघ डिसेंबरमध्ये भारत दौर्यावर येणार बीबीसी न्यूझ. १६ जुलै २०१२. (इंग्रजी मजकूर)
- ^ पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात पाकिस्तानकडून भारताचा पराभव बीबीसी न्यूझ. २५ डिसेंबर २०१२ रोजी पाहिले. (इंग्रजी मजकूर)
- ^ "भारत वि. पाकिस्तान – भारतीय एकदिवसीय संघ". 2012-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-28 रोजी पाहिले.
- ^ भारत वि. पाकिस्तान – पाकिस्तान एकदिवसीय संघ
- ^ "भारत वि. पाकिस्तान – भारत ट्वेंटी२० संघ". 2012-12-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-05-28 रोजी पाहिले.
- ^ भारत वि. पाकिस्तान – पाकिस्तान ट्वेंटी२० संघ
१९५२-५३ | १९६०-६१ | १९७९-८० | १९८३-८४ | १९८६-८७ | १९९८-९९ | २००४-०५ | २००७-०८ | २०१२-१३ |