मोहम्मद इरफान
Appearance
मोहम्मद इरफान (६ जून, १९८२:पंजाब ,पाकिस्तान - ) हा
पाकिस्तानकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करतो.
याची उंची ७ फूट १ इंच आहे. हा प्रथमवर्गीय क्रिकेट खेळणारा सगळ्यात उंच खेळाडू आहे.[१][२][३]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ "The tallest cricketers XI". ESPNcricinfo. 3 February 2017. 22 September 2025 रोजी पाहिले.
At 7'1", Mohammad Irfan of Pakistan.
- ↑ Subbaiah, Sunil (27 December 2012). "Mohammad Irfan, Pakistan's towering fire". द टाइम्स ऑफ इंडिया. 30 December 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 December 2012 रोजी पाहिले.
- ↑ Russell, Bill (8 March 2013). "Top 16 Tallest Cricketers in Cricket History". Sporteology.com. 2016-11-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 April 2017 रोजी पाहिले.