अंबाती रायडू
Appearance
(अंबाती रायुडू या पानावरून पुनर्निर्देशित)
अंबाती तिरूपती रायडू (जन्म - सप्टेंबर २३, १९८५ - हयात) रोजी गंटुर, आंध्र प्रदेश येथे झाला. हा भारतकडून आंतराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे.
भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.
|