Jump to content

सोहेल तनवीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सोहेल तन्वीर या पानावरून पुनर्निर्देशित)
सोहेल तनवीर
पाकिस्तान
व्यक्तिगत माहिती
जन्म १२ डिसेंबर, १९८४ (1984-12-12) (वय: ३९)
रावळपिंडी, पंजाब,पाकिस्तान
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत डाव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने मध्यम-जलदगती, डाव्या हाताने मंदगती
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ३३
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२००७/०८ फेडरल एरिया
२००७/०८ खान रिसर्च
२००४/०५-२००६/०७ रावलपिंडी
राजस्थान रॉयल्स
कारकिर्दी माहिती
कसोटीएसाप्र.श्रे.लि.अ.
सामने १६ २६ ३६
धावा १७ ५६ ११२५ २५२
फलंदाजीची सरासरी ५.६६ ९.३३ ३३.०८ १४.००
शतके/अर्धशतके ०/० ०/० ३/६ ०/०
सर्वोच्च धावसंख्या १३ २६ १३२ ४५
चेंडू ५०४ ८१५ ५३४३ १८६४
बळी २४ ९१ ५८
गोलंदाजीची सरासरी ६३.२० २५.५४ ३२.९५ २६.४६
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/८३ ४/३४ ६/४१ ७/३४
झेल/यष्टीचीत २/० ६/० ९/० ९/०

४ मे, इ.स. २००८
दुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)

सोहेल तनवीर (डिसेंबर १२, १९८४ - हयात) हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू आहे. तो डावखुरा गोलंदाज असून मध्यमगती, तसेच मंदगती अश्या दोन्ही प्रकारांतील गोलंदाजी करू शकतो.

बाह्य दुवे

[संपादन]
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.