Jump to content

दीव विमानतळ

Coordinates: 20°42′47″N 070°55′16″E / 20.71306°N 70.92111°E / 20.71306; 70.92111
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दीव विमानतळ
आहसंवि: DIUआप्रविको: VA1P
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा दीव,जाफ्राबाद
स्थळ दीव,भारत
समुद्रसपाटीपासून उंची ३१ फू / ९ मी
गुणक (भौगोलिक) 20°42′47″N 070°55′16″E / 20.71306°N 70.92111°E / 20.71306; 70.92111
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
०५/२२ ५,९८० १,८२३ डांबरी धावपट्टी
१३/३१ ३,५५५ १,०८४ डांबरी धावपट्टी

दीव विमानतळ(आहसंवि: DIUआप्रविको: VA1P) हे भारताच्या दमण आणि दीव राज्यातील दीव येथे असलेला विमानतळ आहे.दीव व्यतिरिक्त,हे गुजरात,वेरावळ,जाफ्राबाद इत्यादी शेजारच्या राज्यातील ठिकाणांनाही सेवा पुरविते.

विमानसेवा व गंतव्यस्थान

[संपादन]
विमान कंपनी गंतव्य स्थान .
जेट एरवेझ मुंबई,पोरबंदर

बाह्य दुवे

[संपादन]