"नोव्हेंबर २०" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५: | ओळ ५: | ||
== ठळक घटना आणि घडामोडी == |
== ठळक घटना आणि घडामोडी == |
||
=== विसावे शतक === |
=== विसावे शतक === |
||
* [[इ.स. १९१०]] - [[मेक्सिकन क्रांती]] - [[फ्रांसिस्को मदेरो]]ने आपला [[प्लान दि सान लुइस पोतोसी]] हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष [[पॉर्फिरियो दियाझ]]वर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले. |
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[मेक्सिकन क्रांती]] - [[फ्रांसिस्को मदेरो]]ने आपला [[प्लान दि सान लुइस पोतोसी]] हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष [[पॉर्फिरियो दियाझ]]वर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले. |
||
* [[इ.स. १९१७]] - [[पहिले महायुद्ध]]-[[कॅम्ब्राईची लढाई]] - लढाईच्या सुरुवातीस [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] फौजेने [[जर्मनी]]कडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. |
* [[इ.स. १९१७|१९१७]] - [[पहिले महायुद्ध]]-[[कॅम्ब्राईची लढाई]] - लढाईच्या सुरुवातीस [[युनायटेड किंग्डम|ब्रिटिश]] फौजेने [[जर्मनी]]कडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. |
||
* १९१७ - [[युक्रेन]] प्रजासत्ताक झाले. |
* १९१७ - [[युक्रेन]] प्रजासत्ताक झाले. |
||
* [[इ.स. १९२३]] - [[जर्मनी]]ने आपले अधिकृत चलन [[पेपियेरमार्क]] रद्द केले व [[रेंटेनमार्क]] हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार [[अब्ज]] किंवा १० [[निखर्व]]) पेपियेरमार्क. |
* [[इ.स. १९२३|१९२३]] - [[जर्मनी]]ने आपले अधिकृत चलन [[पेपियेरमार्क]] रद्द केले व [[रेंटेनमार्क]] हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार [[अब्ज]] किंवा १० [[निखर्व]]) पेपियेरमार्क. |
||
* [[इ.स. १९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[हंगेरी]], [[रोमेनिया]] व [[स्लोव्हेकिया]]ने [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांशी]] हातमिळवणी केली. |
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[हंगेरी]], [[रोमेनिया]] व [[स्लोव्हेकिया]]ने [[अक्ष राष्ट्रे|अक्ष राष्ट्रांशी]] हातमिळवणी केली. |
||
* [[इ.स. १९४३]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[तरावाची लढाई]]. |
* [[इ.स. १९४३|१९४३]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[तरावाची लढाई]]. |
||
* [[इ.स. १९४७]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[न्युरेम्बर्गचा खटला]] सुरू झाला. |
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[न्युरेम्बर्गचा खटला]] सुरू झाला. |
||
* १९४७ - [[युनायटेड किंग्डम]]ची भावी राणी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|राजकुमारी एलिझाबेथ]] व [[लेफ्टनंट]] [[फिलिप माउंटबॅटन]]चे लग्न. |
* १९४७ - [[युनायटेड किंग्डम]]ची भावी राणी [[एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड|राजकुमारी एलिझाबेथ]] व [[लेफ्टनंट]] [[फिलिप माउंटबॅटन]]चे लग्न. |
||
* [[इ.स. १९६९]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[क्लीव्हलँड प्लेन डीलर]] या [[क्लीव्हलँड]]च्या दैनिकाने [[माय लाई कत्तल|माय लाई कत्तलीची]] उघड चित्रे प्रसिद्ध केली. |
* [[इ.स. १९६९|१९६९]] - [[व्हियेतनाम युद्ध]]-[[क्लीव्हलँड प्लेन डीलर]] या [[क्लीव्हलँड]]च्या दैनिकाने [[माय लाई कत्तल|माय लाई कत्तलीची]] उघड चित्रे प्रसिद्ध केली. |
||
* [[इ.स. १९७९]] - [[सौदी अरेबिया]]तील [[काबा मशीद|काबा मशीदीत]] सुमारी २०० [[सुन्नी]] लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने [[फ्रांस]]च्या मदतीने हा उठाव हाणून पाडला. |
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[सौदी अरेबिया]]तील [[काबा मशीद|काबा मशीदीत]] सुमारी २०० [[सुन्नी]] लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने [[फ्रांस]]च्या मदतीने हा उठाव हाणून पाडला. |
||
* [[इ.स. १९८४]] - [[सेटी]]ची स्थापना. |
* [[इ.स. १९८४|१९८४]] - [[सेटी]]ची स्थापना. |
||
* [[इ.स. १९८५]] - [[मायक्रोसॉफ्ट]]ने [[मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.०]] ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली. |
* [[इ.स. १९८५|१९८५]] - [[मायक्रोसॉफ्ट]]ने [[मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.०]] ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली. |
||
* [[इ.स. १९९३]] - [[एव्हियोम्पेक्स]] या विमान कंपनीचे [[याक ४२-डी]] प्रकारचे विमान [[मॅसिडोनिया]]तील [[ओह्रिड]] गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली. |
* [[इ.स. १९९३|१९९३]] - [[एव्हियोम्पेक्स]] या विमान कंपनीचे [[याक ४२-डी]] प्रकारचे विमान [[मॅसिडोनिया]]तील [[ओह्रिड]] गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली. |
||
* [[इ.स. १९९४]] - [[अँगोला]]च्या सरकार व [[युनिटा]] क्रांतिकार्यांमध्ये [[झांबिया]]तील [[लुसाका]] शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त. |
* [[इ.स. १९९४|१९९४]] - [[अँगोला]]च्या सरकार व [[युनिटा]] क्रांतिकार्यांमध्ये [[झांबिया]]तील [[लुसाका]] शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त. |
||
* [[इ.स. १९९८]] - [[अफगाणिस्तान]]मधील न्यायालयाने [[केन्या]] व [[टांझानिया]]तील [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात [[ओसामा बिन लादेन]] निर्दोष असल्याची ग्वाही दिली. |
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[अफगाणिस्तान]]मधील न्यायालयाने [[केन्या]] व [[टांझानिया]]तील [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात [[ओसामा बिन लादेन]] निर्दोष असल्याची ग्वाही दिली. |
||
* [[इ.स. १९९८]] - [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक|आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा]] पहिला भाग प्रक्षेपित. |
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक|आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा]] पहिला भाग प्रक्षेपित. |
||
=== एकविसावे शतक === |
=== एकविसावे शतक === |
||
* [[इ.स. २००३]] - [[इस्तंबूल]]मध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. [[नोव्हेंबर १५]]ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच [[एच.एस.बी.सी.]] या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले. |
* [[इ.स. २००३|२००३]] - [[इस्तंबूल]]मध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. [[नोव्हेंबर १५]]ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच [[एच.एस.बी.सी.]] या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले. |
||
== जन्म == |
== जन्म == |
||
* [[इ.स. २७०]] - [[मॅक्सिमिनस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
* [[इ.स. २७०|२७०]] - [[मॅक्सिमिनस]], [[:वर्ग:रोमन सम्राट|रोमन सम्राट]]. |
||
* [[इ.स. १७५०]] - [[टिपु सुलतान]], [[मैसूर]]चा राजा. |
* [[इ.स. १७५०|१७५०]] - [[टिपु सुलतान]], [[मैसूर]]चा राजा. |
||
* [[इ.स. १६०२]] - [[ऑट्टो फोन ग्वेरिक]], [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]]. |
* [[इ.स. १६०२|१६०२]] - [[ऑट्टो फोन ग्वेरिक]], [[:वर्ग:जर्मन भौतिकशास्त्रज्ञ|जर्मन भौतिकशास्त्रज्ञ]]. |
||
* [[इ.स. १६२५]] - [[पॉलस पोर्टर]], [[:वर्ग:डच चित्रकार|डच चित्रकार]]. |
* [[इ.स. १६२५|१६२५]] - [[पॉलस पोर्टर]], [[:वर्ग:डच चित्रकार|डच चित्रकार]]. |
||
* [[इ.स. १७६१]] - [[पोप पायस आठवा]]. |
* [[इ.स. १७६१|१७६१]] - [[पोप पायस आठवा]]. |
||
* [[इ.स. १७६५]] - सर [[थॉमस फ्रीमॅन्टल]], इंग्लिश दर्यासारंग. |
* [[इ.स. १७६५|१७६५]] - सर [[थॉमस फ्रीमॅन्टल]], इंग्लिश दर्यासारंग. |
||
* [[इ.स. १८४१]] - [[विल्फ्रिड लॉरिये]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा सातवा पंतप्रधान]]. |
* [[इ.स. १८४१|१८४१]] - [[विल्फ्रिड लॉरिये]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा सातवा पंतप्रधान]]. |
||
* [[इ.स. १८५१]] - [[मार्घेरिता, इटली]]ची राणी. |
* [[इ.स. १८५१|१८५१]] - [[मार्घेरिता, इटली]]ची राणी. |
||
* [[इ.स. १८५८]] - [[सेल्मा लॅगेर्लॉफ]], [[:वर्ग:स्वीडिश लेखक|स्वीडिश लेखक]]. |
* [[इ.स. १८५८|१८५८]] - [[सेल्मा लॅगेर्लॉफ]], [[:वर्ग:स्वीडिश लेखक|स्वीडिश लेखक]]. |
||
* [[इ.स. १८६४]] - [[एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट]], [[:वर्ग:स्वीडिश लेखक|स्वीडिश लेखक]]. |
* [[इ.स. १८६४|१८६४]] - [[एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट]], [[:वर्ग:स्वीडिश लेखक|स्वीडिश लेखक]]. |
||
* [[इ.स. १८८९]] - [[एडविन हबल]], [[:वर्ग:अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ|अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ]]. |
* [[इ.स. १८८९|१८८९]] - [[एडविन हबल]], [[:वर्ग:अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ|अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ]]. |
||
* [[इ.स. १८९६]] - [[येवगेनिया गिन्झबर्ग]], [[:वर्ग:रशियन लेखक|रशियन लेखक]]. |
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[येवगेनिया गिन्झबर्ग]], [[:वर्ग:रशियन लेखक|रशियन लेखक]]. |
||
* [[इ.स. १९१०]] - [[विलेम जेकब व्हान स्टॉकम]], [[:वर्ग:डच भौतिकशास्त्रज्ञ|डच भौतिकशास्त्रज्ञ]]. |
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[विलेम जेकब व्हान स्टॉकम]], [[:वर्ग:डच भौतिकशास्त्रज्ञ|डच भौतिकशास्त्रज्ञ]]. |
||
* [[इ.स. १९२४]] - [[बेनुवा मँडेलब्रॉट]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]]. |
* [[इ.स. १९२४|१९२४]] - [[बेनुवा मँडेलब्रॉट]], [[:वर्ग:फ्रेंच गणितज्ञ|फ्रेंच गणितज्ञ]]. |
||
* [[इ.स. १९२५]] - [[रॉबर्ट एफ. केनेडी]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकेचा सेनेटर]]. |
* [[इ.स. १९२५|१९२५]] - [[रॉबर्ट एफ. केनेडी]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकेचा सेनेटर]]. |
||
* [[इ.स. १९४१]] - [[हसीना मोइन]], [[:वर्ग:उर्दू लेखक|उर्दू लेखक]]. |
* [[इ.स. १९४१|१९४१]] - [[हसीना मोइन]], [[:वर्ग:उर्दू लेखक|उर्दू लेखक]]. |
||
* [[इ.स. १९४२]] - [[ज्यो बिडेन]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकेचा सेनेटर]]. |
* [[इ.स. १९४२|१९४२]] - [[ज्यो बिडेन]], [[:वर्ग:अमेरिकेचे सेनेटर|अमेरिकेचा सेनेटर]]. |
||
* [[इ.स. १९४८]] - [[जॉन आर. बोल्टन]], अमेरिकेचा राजदूत. |
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[जॉन आर. बोल्टन]], अमेरिकेचा राजदूत. |
||
* [[इ.स. १९६३]] - [[टिमोथी गॉवर्स]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]]. |
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[टिमोथी गॉवर्स]], [[:वर्ग:इंग्लिश गणितज्ञ|इंग्लिश गणितज्ञ]]. |
||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
||
* [[इ.स. १९१०]] - [[लिओ टॉल्स्टॉय]], [[:वर्ग:रशियन साहित्यिक|रशियन साहित्यिक]]. |
* [[इ.स. १९१०|१९१०]] - [[लिओ टॉल्स्टॉय]], [[:वर्ग:रशियन साहित्यिक|रशियन साहित्यिक]]. |
||
== प्रतिवार्षिक पालन == |
== प्रतिवार्षिक पालन == |
||
⚫ | |||
----- |
|||
⚫ | |||
{{ग्रेगरियन महिने}} |
{{ग्रेगरियन महिने}} |
०८:४३, ९ जुलै २०११ ची आवृत्ती
नोव्हेंबर २० हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३२४ वा किंवा लीप वर्षात ३२५ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
विसावे शतक
- १९१० - मेक्सिकन क्रांती - फ्रांसिस्को मदेरोने आपला प्लान दि सान लुइस पोतोसी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात त्याने राष्ट्राध्यक्ष पॉर्फिरियो दियाझवर टीका केली, स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले व जनतेला सरकार उलथण्याचे आवाहन केले.
- १९१७ - पहिले महायुद्ध-कॅम्ब्राईची लढाई - लढाईच्या सुरुवातीस ब्रिटिश फौजेने जर्मनीकडून मोठा भूभाग काबीज केला पण नंतर त्यांना माघार घ्यावी लागली.
- १९१७ - युक्रेन प्रजासत्ताक झाले.
- १९२३ - जर्मनीने आपले अधिकृत चलन पेपियेरमार्क रद्द केले व रेंटेनमार्क हे नवीन चलन सुरू केले. १ रेंटेनमार्कची सुरुवातीची किंमत होती १०,००,००,००,००,००० (१ हजार अब्ज किंवा १० निखर्व) पेपियेरमार्क.
- १९४० - दुसरे महायुद्ध-हंगेरी, रोमेनिया व स्लोव्हेकियाने अक्ष राष्ट्रांशी हातमिळवणी केली.
- १९४३ - दुसरे महायुद्ध-तरावाची लढाई.
- १९४७ - दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्गचा खटला सुरू झाला.
- १९४७ - युनायटेड किंग्डमची भावी राणी राजकुमारी एलिझाबेथ व लेफ्टनंट फिलिप माउंटबॅटनचे लग्न.
- १९६९ - व्हियेतनाम युद्ध-क्लीव्हलँड प्लेन डीलर या क्लीव्हलँडच्या दैनिकाने माय लाई कत्तलीची उघड चित्रे प्रसिद्ध केली.
- १९७९ - सौदी अरेबियातील काबा मशीदीत सुमारी २०० सुन्नी लोकांनी ६,००० व्यक्तींना ओलिस धरले. सौदी सरकारने फ्रांसच्या मदतीने हा उठाव हाणून पाडला.
- १९८४ - सेटीची स्थापना.
- १९८५ - मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज १.० ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
- १९९३ - एव्हियोम्पेक्स या विमान कंपनीचे याक ४२-डी प्रकारचे विमान मॅसिडोनियातील ओह्रिड गावाजवळ कोसळले. ११५ ठार, १ व्यक्ती बचावली.
- १९९४ - अँगोलाच्या सरकार व युनिटा क्रांतिकार्यांमध्ये झांबियातील लुसाका शहरात तह. १९ वर्षांचे गृहयुद्ध समाप्त.
- १९९८ - अफगाणिस्तानमधील न्यायालयाने केन्या व टांझानियातील अमेरिकन वकिलातींवरील बॉम्बहल्ल्यात ओसामा बिन लादेन निर्दोष असल्याची ग्वाही दिली.
- १९९८ - आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.
एकविसावे शतक
- २००३ - इस्तंबूलमध्ये अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणले. नोव्हेंबर १५ला झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर ५ दिवसांत झालेल्या या हल्ल्यात ब्रिटिश वकिलात तसेच एच.एस.बी.सी. या बँकेचे तेथील मुख्यालय नष्ट झाले.
जन्म
- २७० - मॅक्सिमिनस, रोमन सम्राट.
- १७५० - टिपु सुलतान, मैसूरचा राजा.
- १६०२ - ऑट्टो फोन ग्वेरिक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १६२५ - पॉलस पोर्टर, डच चित्रकार.
- १७६१ - पोप पायस आठवा.
- १७६५ - सर थॉमस फ्रीमॅन्टल, इंग्लिश दर्यासारंग.
- १८४१ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा सातवा पंतप्रधान.
- १८५१ - मार्घेरिता, इटलीची राणी.
- १८५८ - सेल्मा लॅगेर्लॉफ, स्वीडिश लेखक.
- १८६४ - एरिक ऍक्सेल कार्लफेल्ट, स्वीडिश लेखक.
- १८८९ - एडविन हबल, अमेरिकन अंतराळशास्त्रज्ञ.
- १८९६ - येवगेनिया गिन्झबर्ग, रशियन लेखक.
- १९१० - विलेम जेकब व्हान स्टॉकम, डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२४ - बेनुवा मँडेलब्रॉट, फ्रेंच गणितज्ञ.
- १९२५ - रॉबर्ट एफ. केनेडी, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४१ - हसीना मोइन, उर्दू लेखक.
- १९४२ - ज्यो बिडेन, अमेरिकेचा सेनेटर.
- १९४८ - जॉन आर. बोल्टन, अमेरिकेचा राजदूत.
- १९६३ - टिमोथी गॉवर्स, इंग्लिश गणितज्ञ.
मृत्यू
प्रतिवार्षिक पालन
नोव्हेंबर १८ - नोव्हेंबर १९ - नोव्हेंबर २० - नोव्हेंबर २१ - नोव्हेंबर २२ - (नोव्हेंबर महिना)