अँगोला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
अँगोला
República de Angola
Republic of Angola
अँगोलाचे प्रजासत्ताक
अँगोलाचा ध्वज अँगोलाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
ब्रीद वाक्य: "Virtus Unita Fortior"  (लॅटिन)
"एकजुटता शक्ती देते"
राष्ट्रगीत: Angola Avante!  (पोर्तुगीज)
पुढे चला अँगोला!
अँगोलाचे स्थान
अँगोलाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
लुआंडा
अधिकृत भाषा पोर्तुगीज
सरकार
 - राष्ट्रप्रमुख जोस एडवर्डो डोस सॅंटोस
 - पंतप्रधान फरनॅनडो डा पैडाडे डॅस डोस सॅंटोस
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस (पोर्तुगाल पासून)
नोव्हेंबर ११, इ.स. १९७५ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,२४६,७०० किमी (२३वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण १५,९४१,००० (१९९वा क्रमांक)
 - घनता १३/किमी²
राष्ट्रीय चलन क्वांझा
आंतरराष्ट्रीय कालविभाग पुर्व आफ्रिका प्रमाणवेळ (यूटीसी+१)
आय.एस.ओ. ३१६६-१ AO
आंतरजाल प्रत्यय .ao
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +२४४
राष्ट्र_नकाशा


अँगोला हा मध्य अफ्रिकेतील एक देश आहे. येथे १६व्या शतकापासुन १९७५ पर्यंत पोर्तुगालची वसाहत व आधिपत्य होते.

खेळ[संपादन]