अक्ष राष्ट्रे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अक्ष राष्ट्रे (अक्ष सत्ता, अक्ष ऐक्य किंवा नुसतेच अक्ष) ही दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांविरुद्ध लढणारी राष्ट्रे होती.[१] जर्मनी, इटलीजपान यांनी सप्टेंबर १९४०मध्ये त्रिपक्षी तह केल्यावर त्यांना अक्ष राष्ट्रे हे नाव दिले गेले. या राष्ट्रांची युद्धात सरशी होत असताना बहुतांश युरोप, आफ्रिका व नैऋत्य आशियात त्यांची सत्ता होती. युद्धांती सगळ्या अक्ष राष्ट्रांचा सपशेल पराभव झाला.[२]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. the coalition headed by Germany, Italy, and Japan that opposed the Allied Powers in World War II. The alliance originated in a series of agreements between Germany and Italy, followed by the proclamation of an “axis” binding Rome and Berlin (Oct. 25, 1936), with the two powers claiming that the world would henceforth rotate on the Rome-Berlin axis. This was followed by the German-Japanese Anti-Comintern Pact against the Soviet Union (Nov. 25, 1936). The connection was strengthened by a full military and political alliance between Germany and Italy (the Pact of Steel, May 22, 1939), and the Tripartite Pact signed by all three powers on Sept. 27, 1940, Encyclopedia Britannica, Axis Powers, 2008
  2. Hakim, Joy (1995). A History of Us: War, Peace and all that Jazz. New York: Oxford University Press. आय.एस.बी.एन. 0-19-509514-6. 


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.