मॅक्सिमिनस दुसरा
Appearance
(मॅक्सिमिनस या पानावरून पुनर्निर्देशित)
| मॅक्सिमिनस दुसरा | ||
|---|---|---|
| रोमन सम्राट | ||
| जन्म | २० नोव्हेंबर, २७० | |
| मृत्यू | ३१३ | |
दुसरा मॅक्सिमिनस (लॅटिन पूर्ण नाव: गैयस व्हॅलेरियस गॅलेरियस मॅक्सिमिनस दैया ऑगस्टस; २० नोव्हेंबर, २७० - जुलै किंवा ऑगस्ट, ३१३) हा ३०८ ते ३१३ दरम्यान रोमन सम्राट होता.