क्लीव्हलँड प्लेन डीलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

क्लीव्हलँड प्लेन डीलर हे अमेरिकेच्या क्लीव्हलँड शहरातील प्रमुख वृत्तपत्र आहे. मार्च २००१अखेरच्या आकडेवारीप्रमाणे याचा रोजचा खप २,५४,३७२ तर रविवारच्या आवृत्तीचा खप ४,०३,००१ इतका आहे. हा ओहायो राज्यात सर्वाधिक आहे तसेच याची गणना अमेरिकेतील सर्वोच्च खपाच्या २० वृत्तपत्रांत होते.[१]

या वृत्तपत्राने व्हियेतनाम युद्धातील माय लाईची कत्तल सर्वप्रथम उघड केली.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. "Top 25 Daily Newspapers in New FAS-FAX", डंकन मॅकइंटोश. २०११-०८-२९ रोजी पाहिले.