विल्फ्रिड लॉरिये

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
विल्फ्रिड लॉरिये

सर विल्फ्रिड लॉरिये (नोव्हेंबर २०, इ.स. १८४१ - फेब्रुवारी १७, इ.स. १९१९) कॅनडाचा सातवा पंतप्रधान होता.

हा जुलै ११, इ.स. १८९६ ते ऑक्टोबर ५, इ.स. १९११ पर्यंत सत्तेवर होता.

याचे मूळ नाव हेन्री-चार्ल्स-विल्फ्रिड लॉरिये होते.