एप्रिल २८
Appearance
एप्रिल २८ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११८ वा किंवा लीप वर्षात ११९ वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]बारावे शतक
[संपादन]- ११९२ - जेरुसलेमचा राजा कॉन्राड पहिल्याची हत्या.
अठरावे शतक
[संपादन]- १७९६ - चेरास्कोचा तह - नेपोलियन बोनापार्ट व व्हिटोरियो आमेडेओ तिसरा, सार्डिनीयाचा राजा यांच्यात.
एकोणिसावे शतक
[संपादन]विसावे शतक
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
- १९१६: लो. टिळकांनी महाराष्ट्रात होम रुल लीगची स्थापना झाली.बॅरिस्टर जोसेफ बॅप्टिस्टा हे अध्यक्षपदी होते.
- १९२० : होमरूल लीगच्या अध्यक्षपदी महात्मा गांधी यांची निवड.
- १९२० - अझरबैजानचा सोवियेत संघात प्रवेश.
- १९३२ - पिवळा ज्वर तापाची लस सर्वसाधारण माणसांच्या वापरासाठी जाहीर करण्यात आली.
- १९४५ - इटलीच्या स्वातंत्र्यसैनिकांनी बेनितो मुसोलिनीचा वध केला.
- १९४७ - पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरून पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.
- १९५२ - ड्वाइट डी. आयझेनहॉवरने नाटोचे सरसेनापतीपद सोडले.
- १९५२ - अमेरिकेने जपानचा ताबा सोडला.
- १९६५ - अमेरिकेने डॉमिनिकन प्रजासत्ताकमध्ये लश्कर पाठवले.
- १९६७ : प्रसिद्ध बॉक्सर मोहम्मद अलीने सैन्यात जाण्यास नकार दिला.
- १९६९ - चार्ल्स दि गॉलने फ्रांसच्या राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९७० - व्हियेतनाम युद्ध - अमेरिकन अध्यक्ष रिचर्ड निक्सनने आपल्या सैन्याला कंबोडियावर हल्ला करण्याचा अधिकृत हुकुम दिला.
- १९७६ : अंतर्गत सुरक्षा कायद्याखाली अटक झालेल्यांना न्यायालयात दाद मागता येणार नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय.
- १९७८ - अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष मोहम्मद दाउद खानची हकालपट्टी व हत्या.
- १९८६ : चर्नोबिलच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांनी रश्याने ती मान्य केली.
- १९८८ - हवाईच्या मौई बेटाजवळ अलोहा फ्लाइट २४३ या बोईंग ७३७ जातीच्या विमानाला हवेत असताना भगदाड पडले. वैमानिकांनी कुशलतेने विमान उतरवले. १ ठार, अनेक जखमी.
- १९९६ - ऑस्ट्रेलियाच्या तास्मानिया बेटावर मार्टिन ब्रायन्टने ३५ व्यक्तिंना ठार केले. ईतर १८ जखमी.
एकविसावे शतक
[संपादन]- २००१ - डेनिस टिटो हा पैसे देउन अंतराळात प्रवास करणारा पहिला अंतराळ प्रवासी झाला.
- २००३ : 'ॲपल'ने 'आयट्यून' स्टोरची सुरुवात केली.
जन्म
[संपादन]- १४४२ - एडवर्ड चौथा, इंग्लंडचा राजा.
- १७५८ - जेम्स मन्रो, अमेरिकेचा पाचवा राष्ट्राध्यक्ष.
- १८५४ - वासुकाका जोशी, मराठी स्वांतंत्र्यसैनिक.
- १८८९ - ॲंतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.
- १९०८ - ऑस्कार शिंडलर, ऑस्ट्रियाचा व्यापारी व नाझीविरोधी.
- १९२४ - केनेथ कॉॅंडा, झाम्बियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ - वसंत नरहर फेणे, मराठी लेखक
- १९२९ - भानू अथैय्या, ऑस्करविजेती पहिली भारतीय महिला व सिनेवेशभूषाकार.
- १९३१ - मधु मंगेश कर्णिक, मराठी लेखक.
- १९३७ - सद्दाम हुसेन, इराकी राष्ट्राध्यक्ष.
- १९४२ - माईक ब्रेअर्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९६८ - अँडी फ्लॉवर, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - जेसिका अल्बा, अमेरिकन अभिनेत्री.
मृत्यू
[संपादन]- ११९२ - कॉन्राड पहिला, जेरुसलेमचा राजा.
- १७२६ - थॉमस पिट, चेन्नईचा ब्रिटिश गव्हर्नर.
- १७४० - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
- १९४५ - बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा यांचा गोळ्या घालून मृत्यू.
- १९७८ - मोहम्मद दाउद खान, अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष.
- १९९२ - डॉ. विनायक कृष्ण गोकाक, ज्ञानपीठ पुरस्कारविजेते कन्नड साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ.
- १९९८ - रमाकांत देसाई, भारतीय जलदगती गोलंदाज.
- २०१५ - शांता मोडक मराठी अभिनेत्री
- २०२० - अपर्णा रामतीर्थकर, मराठी समाजसेवक
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर एप्रिल २८ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २६ - एप्रिल २७ - एप्रिल २८ - एप्रिल २९ - एप्रिल ३० - (एप्रिल महिना)