वासुकाका जोशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

वासुदेव गणेश जोशी (एप्रिल २८, इ.स. १८५६; धोम, महाराष्ट्र - जानेवारी १२, इ.स. १९४४) (ऊर्फ वासुकाका जोशी) हे एक स्वातंत्र्यसैनिक होते.

ते लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व विष्णूशास्त्री चिपळूणकरांनंतर चित्रशाळेचे विश्वस्त होते.