चार्ल्स दि गॉल
Appearance
चार्ल्स दि गॉल | |
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ ८ जानेवारी इ.स. १९५९ – २८ एप्रिल इ.स. १९६९ | |
फ्रान्सचे पंतप्रधान
| |
कार्यकाळ १ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९ | |
फ्रान्सचे संरक्षणमंत्री
| |
कार्यकाळ १ जून इ.स. १९५८ – ८ जानेवारी इ.स. १९५९ | |
जन्म | २२ नोव्हेंबर इ.स. १८९० लील, फ्रान्स |
---|---|
मृत्यू | ९ नोव्हेंबर इ.स. १९७० (वय ७९) ऑत-मार्न,फ्रान्स |
सही |
चार्ल्स आंद्रे जोसेफ मरी दि गॉल (फ्रेंच: Charles André Joseph Marie de Gaulle ;) (नोव्हेंबर २२, इ.स. १८९० - नोव्हेंबर ९, इ.स. १९७०) हा फ्रांसचा सेनापती आणि राष्ट्राध्यक्ष होता. दुसऱ्या महायुद्धात फ्रांस पराभूत झाल्यानंतर दि गॉलने मुक्त फ्रांसच्या सैन्याचे नेतृत्व केले व नंतर फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताक स्थापन केले. हा इ.स. १९५९ ते इ.स. १९६९पर्यंत राष्ट्राध्यक्षपदी होता.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^
"Cinquième République" (फ्रेंच भाषेत). ११ फेब्रुवारी, इ.स. २००८ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- चार्ल्स दि गॉल प्रतिष्ठान (फ्रेंच मजकूर)