फेब्रुवारी २५
Appearance
(२५ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५६ वा किंवा लीप वर्षात ५६ वा दिवस असतो.
ठळक घटना
[संपादन]सोळावे शतक
[संपादन]- १५१० - पोर्तुगीज सरदार आल्फोन्सो आल्बुकर्क याने पणजीचा किल्ला जिंकला.
अठरावे शतक
[संपादन]एकोणिसावे शतक
[संपादन]- १८१८ - तिसरे मराठा-इंग्रज युद्ध-ले. कर्नल डिफनने चाकणचा किल्ला उध्वस्त केला.
विसावे शतक
[संपादन]- १९३५ - फॉक्स मॉथ विमानाद्वारे मुंबई–नागपूर–जमशेदपूर या मार्गावरील हवाई टपाल सेवेला प्रारंभ झाला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध–अमेरिकन विमानवाहू नौकांनी जपानची राजधानी तोक्योवर बॉम्बहल्ला केला.
- १९४५ - दुसरे महायुद्ध – तुर्कस्तानने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९६८ - मोहम्मद हिदायतुल्लाह भारताचे ११वे सरन्यायाधीश झाले.
- १९७५ - सौदी अरेबियाच्या तत्कालीन राजा शाह फैसलची त्याच्याच भाचा फैसल बिन मुसादने हत्या केली
- १९८६ - २० वर्षे राज्य केल्यानंतर फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांनी सत्ता सोडून देशातुन पलायन केले.
- १९८८ - जमिनीवरून जमिनीवर लक्ष भेदणाऱ्या भारतीय बनावटीच्या पहिल्या क्षेपणास्त्र पृथ्वीचे सफल परीक्षण.
एकविसावे शतक
[संपादन]- २००६ - या दिवशी जगाची लोकसंख्या ६.५ अब्ज झाल्याचा अंदाज.
जन्म
[संपादन]- १३९८ - झुआंदे, चीनी सम्राट.
- १५९१ - फ्रीडरीक फॉन स्पी, जर्मन लेखक.
- १६४३ - दुसरा एहमेद, ओस्मानी सम्राट.
- १७०७ - कार्लो गोल्डोनी, इटालियन लेखक.
- १७१४ - रेने निकोलस चार्ल्स ऑगस्टिन दि मॉपियू, फ्रांसचा चान्सेलर.
- १७२५ - कार्ल विल्हेल्म रॅमलर, जर्मन कवी.
- १७७८ - होजे दि सान मार्टिन, आर्जेन्टिनाचा सेनापती.
- १८४० - विनायक कोंडदेव ओक, मराठी लेखक.
- १८४२ - कार्ल मे, जर्मन लेखक.
- १८४५ - जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
- १८५५ - जॉर्ज बॉनोर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १८५५ - सेझारियो व्हेर्दे, पोर्तुगीझ कवी.
- १८९० - व्याचेस्लाव मोलोटोव्ह, रशियन राजकारणी.
- १८९४ - मेहेर बाबा, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९४३ - जॉर्ज हॅरिसन, ब्रिटिश संगीतकार, बीटल्सपैकी एक.
- १९४८ - डॅनी डेन्झोग्पा, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९४८ - आल्दो बुसी, इटालियन लेखक.
- १९५० - नेस्टर कर्चनर, आर्जेन्टीनाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९५३ - होजे मारिया अझनार, स्पेनचा पंतप्रधान.
- १९७४ - दिव्या भारती, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
- १९८१ - शाहिद कपूर, हिंदी चित्रपट अभिनेता.
मृत्यू
[संपादन]- १५५८ - ऑस्ट्रियाची एलिनोर.
- १५९९ - संत एकनाथ.
- १७१३ - फ्रेडरिक पहिला, प्रशियाचा शासक.
- १७२३ - क्रिस्टोफर रेन, सेंट पॉल कॅथेड्रलचा वास्तुविशारद.
- १८६५ - ऑट्टो लुडविग, जर्मन साहित्यिक.
- १८७७ - जंग बहादुर राणा, नेपाळचा शासक.
- १८९९ - पॉल रॉइटर, जर्मन पत्रकार.
- १९२४ - जमखिंडीचे संस्थानिक सर परशुरामभाऊ पटवर्धन यांना त्यांच्याच मस्तवाल हत्तीने चिरडून ठार केले.
- १९५० - जॉर्ज मायनोट, अमेरिकन वैद्यकशास्त्राचा नोबेल पारितोषिकविजेता.
- १९६४ - शांता आपटे, मराठी चित्रपट अभिनेत्री, गायिका.
- १९७० - मन्नत्तु पद्मनाभन, केरळचे समाजसुधारक.
- १९७१ - विमल प्रसाद चालिहा आसामचे मुख्यमंत्री.
- १९७८ - डॉ. प.ल. वैद्य, भारतीय प्राच्यविद्यासंशोधक.
- १९८० - गिरजाबाई महादेव केळकर, मराठी साहित्यिक.
- १९८३ - टेनेसी विल्यम्स, अमेरिकन साहित्यिक.
- १९९९ - ग्लेन सीबोर्ग, नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
- २००१ - सर डॉन ब्रॅडमन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- २००४ - बी. नागी रेड्डी, दक्षिण भारतीय चित्रपट निर्माता-निर्देशक.
- २००८ - हंस राज खन्ना, भारतीय कायदेमंत्री.
- २०१६ - भवरलाल जैन, मराठी उद्योजक.
- २०२० - होस्नी मुबारक, इजिप्ताचे माजी राष्ट्राध्यक्ष
प्रतिवार्षिक पालन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - फेब्रुवारी २७ - (फेब्रुवारी महिना)