Jump to content

सुआन्-द

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झुआंदे या पानावरून पुनर्निर्देशित)
सुआन्-द
Ming Dynasty Xuande Archaic Porcelain Vase and Six -Character Mark

सुआन्-द (नवी चिनी चित्रलिपी: 宣德; जुनी चिनी चित्रलिपी: 宣德; फीनयीन: xuāndé; उच्चार: सुआऽऽऽन-दऽ) (फेब्रुवारी २५ १३९८ - जानेवारी ३१ १४३५) हा सन १४२५ ते सन १४३५ दरम्यान चीनवर राज्य करणारा मिंग राजवंशाचा सम्राट होता.