फेब्रुवारी १७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(१७ फेब्रुवारी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
<< फेब्रुवारी २०१९ >>
सो मं बु गु शु
१० ११
१२ १३ १४ १५ १६ १७ १८
१९ २० २१ २२ २३ २४ २५
२६ २७ २८

फेब्रुवारी १७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४८ वा किंवा लीप वर्षात ४८ वा दिवस असतो.


ठळक घटना[संपादन]

सतरावे शतक

  • १६७० - शिवाजीराजांनी मुघलांकडून सिंहगड किल्ला जिंकला.
  • १६९८ - औरंगजेबाने जिंजी किल्यावर कब्जा केला.

एकोणिसावे शतक[संपादन]

विसावे शतक[संपादन]

  • १९२७ - वीर वामनराव जोशी द्वारा लिखित रणदुंदुभी नाटकाचा प्रयोग मुंबईमध्ये झाला, त्यामध्ये दीनानाथ मंगेशकरांनी तेजस्विनीची भूमिका केली.
  • १९३३ - अमेरिकेची साप्ताहिक पत्रिका "न्यूजवीक" प्रकाशित झाली.

एकविसावे शतक[संपादन]

  • २००२ - आतंकवाद्यांनी जम्मूच्या राजौरी जिल्ह्यात नरला गावात एकाच परिवाराच्या ८ लोकांची हत्या केली.
  • २००२ - नेपाळमध्ये माओवादींच्या मोठ्या हल्ल्यात सेना व पोलीसांच्या १२९ जवानांसहित १३८ लोकांची हत्या, प्रत्युत्तर कार्यवाहीमध्ये १०० हुन अधिक विद्रोही मारले.
  • २००४ - फूलनदेवी हत्याकांडाचा मुख्य मुख्य आरोपी शमशेर सिंह राणा तिहाड़ जेलमधून फरार
  • २००५ - बंग्लादेशची लेखिका तसलीमा नसरीनने  भारतीय नागरिकतेचि मागणी केली

जन्म[संपादन]

  • १७९२ - बुधु भगत - प्रसिद्ध क्रांतिकारी तसेच  'लरका विद्रोह' चे आरंभकर्ता  आरम्भकर्ता

मृत्यू[संपादन]

  • ३६४ - जोव्हियन, रोमन सम्राट.
  • १८८३ - वासुदेव बलवंत फड़के - भारतीय क्रांतिकारी
  • १९१९ - विल्फ्रिड लॉरिये, कॅनडाचा पंतप्रधान.
  • १९३४ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.
  • १९६८ - कैलाश नाथ काटजू - प्रसिद्ध राजनीतिज्ञ तसेच मध्य प्रदेश राज्याचे  भूतपूर्व मुख्यमंत्री.
  • १९८६ - जिद्दू कृष्णमूर्ति (जे कृष्णमूर्ति) - भारतीय दार्शनिक.
  • १९८८- कर्पूरी ठाकुर- स्वतंत्रता सेनानी तसेच  बिहारचे  पूर्व मुख्यमंत्री.
  • १९९४ - चिमनभाई पटेल - गुजरातचे  मुख्यमंत्री (६५ व्या वर्षी).
  • २००५ - पण्डित सीताराम चतुर्वेदी - प्रसिद्ध साहित्यकार आणि  पत्रकार.
  • २०१७ - वेद प्रकाश शर्मा- हिन्दीचे  प्रसिद्ध उपन्यासकार.

प्रतिवार्षिक पालन[संपादन]

  • उत्पादकता सप्ताह

बाह्य दुवे[संपादन]


फेब्रुवारी १५ - फेब्रुवारी १६ - फेब्रुवारी १७ - फेब्रुवारी १८ - फेब्रुवारी १९ - (फेब्रुवारी महिना)